२०१८०५१६

२०१३०६२७

कर्करोगासंबंधित शब्दांचा संग्रह

अल्फाबेटिकली रचलेले, मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द

अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द

Abdomen पोट
Abdominoperineal resection उदरावाटे गुद-आंत्र-उच्छेद
Acid आम्ल
Acid-base balance आम्ल-विम्ल-संतुलन
Actinic प्रकाश-रासायनिक-प्रभाव
Activation सक्रियन
Activities हालचाली, उद्योग, कामे
Acute कुशाग्र
Adapt जुळवून घेणे, सुसंगत राहणे
१० Adenine गर्भकाधार-A, स्वादक, C५H५N५. अल्ब्रेक्ट कोस्सेल ह्यांनी १८८५ मध्ये स्वादुपींडांतून (ऍडेन मधून) शोध लावला, म्हणून स्वादक.
११ Adenocarcinoma ग्रंथी-मांस-कर्क
१२ Adrenal Gland अड्रेनल ग्रंथी
१३ Advance प्रगत
१४ Advice सल्ला
१५ Aim रोख
१६ Alkali विम्लक, आम्लारी
१७ Analgesics वेदनाशामक, दुःखनिवारक
१८ Anaplastic पेशीकेंद्रविकार, पेशीकेंद्र खूपच मोठे आणि विकृत होण्याचा कल
१९ Angiotensin-Converting Enzyme Inhibitor रक्तचाप-रूपांतरक-विकर-निग्रहक
२० Angiogenesis रक्तवाहिनीविस्तारप्रक्रिया
२१ Antagonist विरोधी, प्रतिस्पर्धी, प्रतिवादी, प्रतिरोधक
२२ Antibody प्रतिपिंड, जंतुजन्य विषाचा परिणाम नष्ट करणारे रक्तातील एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन
२३ Antimetabolite प्रति-चयापचयक
२४ Apheresis घटक-वगळ
२५ Approach मार्ग, पद्धत
२६ Aquious तोय
२७ Aspiration चूषण
२८ Assess Device पोहोच-साधन
२९ Assessment निर्धारण
३० ATP-Adenosine Tri Phosphate त्रि-स्फुरद-प्राणिलः सजीवसृष्टीचे सर्वव्यापी ऊर्जाचलन, पेशीऊर्जाप्रक्रियांत महत्त्वाचे असणारे, परंतु गर्भकाम्लात नसणारे सहविकर
३१ Attached संलग्न असलेली
३२ Atypical अप्रातिनिधिक
३३ Autologous स्वतनूगत
३४ Bacille Calmette- Guérin अशक्त-केलेले-जीवाणू
३५ Bacteria सूक्ष्मजीव, जीवाणू
३६ Basal cells मूलाधारपेशी, आधारी पेशी
३७ B-cells बी-पेशी
३८ Beam शलाका
३९ Beet sugar रक्तकंदशर्करा
४० Benefit लाभ
४१ Benign साधी, सुदम, सौम्य
४२ Binds चिकटतो
४३ Biological classification (Life-Domain-Kingdom-Phylum-Class-Order-Family-Genus-Species) जैव वर्गीकरण (जीवन-अधिसत्ता-साम्राज्य-विभाग-वर्ग-दर्जा-कुटुंब-गट-जात)
४४ Bio-marker जैव-चिन्हांकक
४५ Biopsy नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया, नमुना काढण्याची शल्यक्रिया, ऊतीतपासणी, पेशीरचनापरीक्षा
४६ Bio-therapy or biological response modifier (BRM) therapy जैव-उपचार-पद्धती किंवा जैव-प्रतिसाद-पालट-उपचार-पद्धती
४७ Bladder मूत्राशय
४८ Blast cells अपरिपक्व रक्तपेशी
४९ Blood-Chemistry-Tests रक्त-रसायनशास्त्र-चाचण्या
५० Blood transfusion रक्तांतरण
५१ Bone-Marrow अस्थिमज्जा
५२ Bone-Scan अस्थी-चित्रांकन
५३ Bowel कोठा, आतडी, आंत्र
५४ Brachytherapy स्थापित-प्रारण-उपचार-पद्धती
५५ Brain मेंदू
५६ Brake pedal गतीरोधक (ब्रेक)
५७ Bromide ब्रोमिनचे संयुग, ब्रोमिल
५८ Bronchitis श्वसन-नलिका-दाह
५९ Cancer कर्क, खेकडा, खेकड्यासारखा
६० Cancer Cell कर्क पेशी
६१ Cancerous कर्कमय, कर्कजन, घातक, विकृत, दुर्दम
६२ Carbohydrate कर्बोदक
६३ Carbonate कर्ब-प्राणिल
६४ Carcinoma मांसकर्क
६५ Care निगा, काळजी, जोपासना, शुश्रुषा
६६ CAT (Computerized-Axial-Tomography) संगणित-अक्षीय-त्रिमिती-आलेखन
६७ Catheter धमनी-प्रवेशक
६८ Central Venous शिरा-मध्य
६९ Central Venous Catheter मध्य-शिरा-प्रवेशक
७० Cervical गर्भाशयग्रीवेचा
७१ Chemo therapy रसायनोपचार-पद्धती
७२ Children बालके, मुले
७३ Children’s बाल्य, बालकांचे
७४ Chloride क्लोरीनचे संयुग, क्लोरिल
७५ Chromosomes रंगसूत्रे, गुणसूत्रे
७६ Citrate लिंबार्क-प्राणिल
७७ Citric acid लिंबार्काम्ल
७८ Clinic आरोग्यकेंद्र
७९ Closely जवळून
८० Clusters गुच्छ, पुंजके, समूह
८१ Colography आंत्र-आलेखन
८२ Colon आंत्र, आतडे, मोठे आतडे
८३ Colonoscopy प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शन
८४ Colorectal आतड्याचा
८५ Colostomy आंत्रोत्सर्गद, कृत्रिम गुद
८६ Comments अभिप्राय
८७ Common सामान्य, प्रचूर, सामायिक
८८ Complete Blood Count संपूर्ण-रक्त-गणना
८९ Conformal अनुरूप, सारुप्य
९० Contrast गुणविधर्मी
९१ Convulsive आकडीकारक
९२ Co-ordinate समन्वय साधणे
९३ Co-pays सोबतच करावे लागणारे खर्च
९४ Creatine मांस, C४H९N३O२
९५ Creatinine मांसक्षर, निर्जलमांस, C४H७N३O१
९६ CT (Computerized Tomography) संगणित-त्रिमिती-आलेखन
९७ Current प्रचलित
९८ Cytogenetics रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेला पेशीविभाजन- अभ्यास
९९ Cytosine गर्भकाधार-C , पेशीक, C४H५N३O
१०० Data base विदागार
१०१ Deformity विकृती
१०२ Dehydrogenase उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या प्राणिलीकरणास उत्प्रेरक ठरणारे विकर
१०३ De-Oxy-Ribo-Nucleic-Acid अ-पान-शर्करा-गर्भक-आम्ल, अपान-शर्करा-गर्भकाम्ल
१०४ Deprive वंचित ठेवणे
१०५ Dextrose रताळशर्करा. रताळ्यास तर हिंदीत सकरकंदच म्हणतात.
१०६ Diagnosis निदान
१०७ Dialysis यांत्रिक-रक्त-गाळणी
१०८ Dietitian आहारतज्ञ, पोषणतज्ञ
१०९ Digestion पचन
११० Disability अपंगिता, अपंगत्व
१११ Discharge summaries सुटका-समयीचे-सारांश अहवाल
११२ Disease रोग, आजार, शरीराची संसर्गग्रस्त अवस्था
११३ Disorder विकृती, विस्कळ, अव्यवस्था
११४ Disposable निस्सारक्षम, टाकून देण्यास योग्य
११५ Distinctive विभेदनक्षम
११६ Distortion विरूपण, विपर्यय
११७ Document दस्त, दस्तऐवज
११८ Dormant सुप्तावस्थेतील
११९ Dose मात्रा
१२० Drowsy झोपाळलेला
१२१ Durable टिकाऊ
१२२ Dyscrasia रक्तविकार
१२३ Dysphonia अपसामान्य आवाज
१२४ Dysplastic अपसामान्यपणे वाढणारा
१२५ Dyspnoea श्वसन-अल्पता
१२६ Easy Bleeding सहज-रक्तस्त्राव-प्रवणता
१२७ Easy Bruising सहज-जखम-प्रवणता
१२८ Echo Patterns प्रतिध्वनी-ठसे
१२९ Echo System परिसर प्रणाली
१३० Ecology परिसरशास्त्र
१३१ Emission उत्सर्जन
१३२ Endoscope प्रकाशित-नलिका-दर्शक
१३३ Environment पर्यावरण
१३४ Enzyme विकर
१३५ Epidermal Growth Factor Receptor (EGFR) त्वचा-वाढ-घटक-ग्राहक
१३६ Epidermis त्वचा
१३७ Eventually यथावकाश
१३८ Evoke आवाहित करणे, जागवणे
१३९ Examinations तपासण्या
१४० Excisional पूर्णछेदक
१४१ Exhaust धुरांडे, निकास
१४२ Experience अनुभव
१४३ External Beam Radiation Therapy बाह्य-शलाका-प्रारणोपचार-पद्धती
१४४ Extra-osseous अस्थीबाह्य
१४५ Facility आस्थापना, सुविधा, सोय
१४६ Fat चरबी, मेद
१४७ Favorable पक्षकर
१४८ Fecal शौचातील, शौच्याबाबत
१४९ Fluoride फ्ल्युओरिनचे संयुग, फ्ल्युओरिल
१५० Follow-up पाठपुरावा
१५१ Fore runners पूर्व-संस्था
१५२ Formulation सूत्रीकरण, सिद्धता, उपाययोजना
१५३ Fructose फलशर्करा, C६H१२O६
१५४ Function कार्य, काम, कर्तव्य
१५५ Functional कार्यकारी
१५६ Gene जनुका
१५७ General सर्वसामान्य
१५८ General anesthesia संपूर्ण भूल
१५९ Genitals जननेंद्रिये
१६० Genito-Urinary-Tract-Abnormalities जनन-मूत्रमार्गातील अपसामान्यता
१६१ Gerota’s fascia गरोटाचा पट्टा
१६२ Get access पोहोच प्राप्त होते
१६३ Get rid of निचरा करणे, नाहीसे करणे
१६४ Gland ग्रंथी
१६५ Glucose शाक-शर्करा, C६H१२O६
१६६ Goal उद्दिष्ट
१६७ Graft कलम
१६८ Graft-Versus-Host Disease (GVHD) कलम-विरुद्ध-मूळ रोग
१६९ Group गट
१७० Guanine गर्भकाधार-G, विष्ठक, पक्षीविष्ठक, C५H५N५O, १८४४ मध्ये पक्षीविष्ठे (ग्वानो) पासून शोध लागला, म्हणून पक्षीविष्ठक.
१७१ Hair-Follicles केसांचे-मूळ, केशमूल
१७२ Halide क्षाराचे संयुग, क्षारजनिल
१७३ Halogen क्षारजन
१७४ Healing बरे होणे, उपचार करणे
१७५ Helical शंकुपथी, मळसूत्री
१७६ Helicobacter pylori पोटात आढळून येणारे मळसूत्री-जीवाणू
१७७ Hematologist रक्तशास्त्रज्ञ, रक्ततज्ञ
१७८ Herbal preparations सिद्ध केलेल्या वनौषधी
१७९ Hesitate संकोच करणे
१८० High dose therapy उच्च मात्रा उपचारपद्धत
१८१ Histology पेशीरचना, पेशीशास्त्र
१८२ Hives पुरळ
१८३ Hormones अंतर्प्रेरके
१८४ Hospital शुश्रुषालय, चिकित्सालय, रुग्णालय, इस्पितळ
१८५ Humerus दंडाचे हाड
१८६ Hydrochloric acid लवणाम्ल, तोय-क्लोरिल-आम्ल
१८७ Hydrogenase   उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या क्षपणास उत्प्रेरक ठरणारे विकर
१८८ Hydroxide तोय-प्राणिल (तोय म्हणजे पाणी)
१८९ Hyperplasia अतिवृद्धी
१९० Imaging प्रतिमांकने
१९१ Immune प्रतिरक्षा, प्रतिबंधात्मक रक्षण, अबाधित
१९२ Immuno-blastic प्रतिरक्षा-स्फोटक
१९३ Immuno-conjugate प्रतिरक्षक-जोडीदार
१९४ Immuno-histo-chemistry अबाधित-इतिहासातील-रसायनस्थिती
१९५ Immuno-therapy प्रतिरक्षा-उपचार-पद्धती
१९६ Implant रोपण, आत ठेवणे
१९७ Implicated निर्देशित, जबाबदार ठरविल्या गेलेला
१९८ Improvements सुधारणा
१९९ Incision आंतरछेद, छेद, चीर
२०० Incisional अंशछेदक
२०१ Increased Chances of Infection वर्धित-संसर्ग-प्रवणता
२०२ Infection संसर्ग, बाधा, प्रादुर्भाव, प्रभाव
२०३ Inflammation जळजळ, दाह
२०४ Ingestion सेवन
२०५ Inhibition निग्रह
२०६ Inhibitor निग्रहक
२०७ Injection अंतर्क्षेपण, सुईने टोचणे
२०८ Intact शाबूत, अबाधित
२०९ Intensity Modulated Radiation Therapy प्रखरता नियमीत प्रारणोपचार पद्धती
२१० Interpretation समाकलन
२११ Interstitial शरीरपेशींदरम्यानची जागा, फट
२१२ Intravenous-IV शिरेतून
२१३ Iodide आयोडीनचे संयुग, आयोडिल
२१४ Irritable क्षोभक्षम
२१५ Isomer समपरिमाणिक
२१६ Isomerase समपरिमाणिकाच्या पुनर्रचनेस उत्प्रेरक ठरणारे विकर, सम-अवयविक पदार्थांच्या संरचनेची पुनर्रचना करण्यास उत्प्रेरक ठरणारे विकर
२१७ Issue प्रश्न, मुद्दा, अंक, पैलू
२१८ Journals नियतकालिके
२१९ Keratosis केशमूळ-अतिवर्धन
२२० Kidney मूत्रपिंड
२२१ Kills विनाश करतो, घात करतो, मारतो
२२२ Lactose दुग्धशर्करा
२२३ Larynx नरडी, कंठपोकळी
२२४ Late Effects विलंबित प्रभाव
२२५ Leukemia रक्तकर्क, रक्त वा अस्थिमज्जेचा कर्क, ह्यात रक्तातील अपरिपक्व पांढर्‍या पेशींच्या संख्येत अपसामान्यतः मोठी वाढ होत असते
२२६ Lever यकृत
२२७ Linked संलग्नित, संलग्न, जोडलेला
२२८ Local anesthesia स्थानिक भूल
२२९ Local therapy स्थानिक-उपचार-पद्धती
२३० Low-grade fever हलकासा ताप
२३१ Leukotriene Receptor Antagonist ल्युकोट्रीईन-ग्राहक-प्रतिरोधक
२३२ Lumps or Bumps लपके, टेंगळे वा गाठी
२३३ Lymph Node लसिका जोड
२३४ Lymphadenectomy लसिका-जोड-शल्यक्रिया
२३५ Lymphocyte लसिकापेशी, पृष्ठवंशीय प्राण्यांतील सुसंगतीशील-प्रतिरक्षा-प्रणालीचा भाग असणारी एक प्रकारची पांढरी रक्तपेशी
२३६ Lymphoma लसिकाकर्क
२३७ Magnet therapy चुंबकचिकित्सा
२३८ Malignant मारक, कर्कजन
२३९ Marker चिन्हांकक
२४० Medical वैद्यकीय
२४१ Meditation ध्यान, ध्यानधारणा, चिंतन, मनन
२४२ Mega dose vitamins प्रचंड-मात्रांतील-जीवनसत्त्वे
२४३ Melanin नैसर्गिक रंगद्रव्य (उदा. केस, त्वचा आणि पिसे ह्यांतील)
२४४ Melanocyte त्वचारंजकपेशी, नैसर्गिक रंगद्रव्य-संश्लेषणास समर्थ असलेली त्वचापेशी
२४५ Melanoma त्वचारंजन-कर्क, गडद-त्वचा-अर्बुद
२४६ Metastasis कर्क-प्रसारण, कर्क-प्रसार, स्थलांतरण, प्रसार, विक्षेम
२४७ Minerals क्षार
२४८ Moderate माफक, सौम्य, मध्यम प्रमाणात, मवाळ
२४९ Modifier पालटणे, परिवर्तन करणे, बदलणे, फेरफार करणे
२५० Modulation नियमीत करणे
२५१ Modulator नियामक
२५२ Monoclonal antibodies एकलतनू प्रतिजैविक
२५३ More Involved Tests अधिक सखोल चाचण्या
२५४ MRI (Magnetic Resonance Imaging) चुंबकीय-अनुनाद-चित्रण
२५५ Mucus श्लेष्माजनक-नाजूक-त्वचा
२५६ Mutations अंतरणे, स्वभावांतरणे, परस्परस्वभावांतरणे
२५७ Myeloid अस्थीमज्जाकर्क
२५८ Myeloid (Bone Marrow) Cells अस्थीमज्जापेशी
२५९ Myelogenous अस्थीमज्जाजन्य
२६० Myeloma अस्थीमज्जाकर्क
२६१ Nanoparticle अब्जांशकण
२६२ Nasopharyngeal नाक-घसा यांबाबत
२६३ National Cancer Institute (NCI) राष्ट्रीय कर्क संस्था
२६४ Natural Killer Cells नैसर्गिक-मारक-पेशी
२६५ Nephrectomy मूत्रपिंड-शल्यक्रिया
२६६ Neuro-ecto-dermal चेता-बाह्य-स्तरीय
२६७ Neuro-endo-dermal चेता-अंतर-स्तरीय
२६८ Neuro-meso-dermal चेता-मध्य-स्तरीय
२६९ Neuropathy मज्जा-तंतू-हानी
२७० Neutron विरक्तक
२७१ Nevus तीळ, जन्मखूण
२७२ Nitric acid नत्राम्ल
२७३ Normal Activities सामान्य क्रियाकर्मे
२७४ Normal Cell प्राकृत पेशी
२७५ Nucleic-Acid गर्भकाम्ल
२७६ Nucleobase गर्भकाधार
२७७ Nucleoside शर्करा+गर्भकाधार, शर्करायुक्त-गर्भकाधार
२७८ Nucleoside Di Phosphate शर्करायुक्त-गर्भकाधाराचे द्वि-स्फुरद-प्राणिल
२७९ Nucleoside Mono Phosphate शर्करायुक्त-गर्भकाधाराचे एकल-स्फुरद-प्राणिल
२८० Nucleoside Tri Phosphate शर्करायुक्त-गर्भकाधाराचे त्रि-स्फुरद-प्राणिल
२८१ Nucleotides शर्करायुक्त-गर्भकाधाराचे (एकल, द्वि अथवा त्रि) स्फुरद-प्राणिल
२८२ Numbing Medicine बधीरक औषध
२८३ Numbness बधीरता, सुस्तपणा
२८४ Nutritionist पोषणतज्ञ, आहारतज्ञ
२८५ Obesity स्थूलता, बोजडपणा, जडत्व
२८६ Occult अदृष्ट, न दिसणारे
२८७ Official अधिकृत
२८८ Onco-Genes अर्बुद-कारक-जनुका
२८९ Oncology अर्बुदशास्त्र
२९० On-line जालसंजीवित
२९१ Operation कार्यवाही, क्रिया, शल्यक्रिया
२९२ Operative Report कार्यवाहीचा अहवाल
२९३ Option पर्याय, विकल्प
२९४ Optional पर्यायी, वैकल्पिक
२९५ Organ अवयव
२९६ Outlook परिप्रेक्ष्य
२९७ Ovary बिजांडकोश
२९८ Over-Growth अति-वृद्धी
२९९ Oxide प्राणवायूचे संयुग, प्राणिल
३०० Palliative care उपशमन-निगा
३०१ Pancreas स्वादुपिंड
३०२ Papilloma स्तनाग्रांप्रमाणे वा चामखीळीप्रमाणे त्वचेबाहेर वाढणारे सौम्य अर्बुद
३०३ Partial आंशिक
३०४ Pathologist रोगनिदानतज्ञ
३०५ Pathology Report निदानात्मक अहवाल
३०६ Patterns ठसे
३०७ Pediatric Surgeon बाल-शल्य-चिकित्सक
३०८ Pediatric Urologist बाल-मूत्रप्रणाली-तज्ञ
३०९ Pelvis ओटीपोट
३१० Peripheral परिघीय
३११ Peripheral Neuropathy परिघीय मज्जा प्रणालीस होणारी हानी
३१२ Permeable पाझरक्षम
३१३ pH scale उद्‌जन-मूलक-पट्टी
३१४ Phosphate स्फुरद-प्राणिल
३१५ Physical शारीरिक, शारीर
३१६ Policy धोरण
३१७ Polyclonal antibody बहुलतनू प्रतिजैविक
३१८ Polycyclic aromatic hydrocarbon बहुचक्रीय-सुगंधी-कर्बोदक
३१९ Polymerase बहुरेण्वीय-निर्माण-विकर
३२० Polyps (अनैसर्गिक) वाढ
३२१ Poor diet निकृष्ट आहार, कुपोषण
३२२ Positron-Emission-Tomography धनविजक-उत्सर्जन-त्रिमिती-चित्रांकन
३२३ Power of Attorney मुखत्यारपत्र
३२४ Probe शोधक
३२५ Problems समस्या
३२६ Procedure पद्धत, कार्यवाही, उपचार
३२७ Professional व्यावसायिक
३२८ Prognosis रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल
३२९ Pros and cons पक्षकर आणि विपक्षकर मुद्दे
३३० Prostate Gland शुक्राशय पिंड, पुरस्थ ग्रंथी
३३१ Prosthesis कृत्रिम अवयव
३३२ Protein प्रथिन
३३३ Proton धनक
३३४ Purine गर्भकाधार, शुद्धक, C५H४N४
३३५ Pylorus उदराचे-विसर्गद्वार
३३६ Quantifier परिमाणक, परिमाण निश्चित करणारा
३३७ Quick look त्वरित निरीक्षण
३३८ Radiation therapy प्रारणोपचार-पद्धती
३३९ Radical मूलगामी
३४० Radioactive fallout किरणोत्सारी धुराळा (विशेषतः अणुस्फोटापश्चात उसळणारा)
३४१ Radioimaging प्रारक-प्रतिमांकक
३४२ Radiolabeled प्रारण-चिन्हांकित, किरणोत्सार-चिन्हांकित
३४३ Radioligand प्रारण-बंधक
३४४ Radio-pharmaceutical प्रारक-औषधी-द्रव्य
३४५ Rash पुरळ
३४६ Rating मानांकन, प्रतवारी
३४७ Recommended संस्तुत
३४८ Records नोंदी
३४९ Recover भरपाई होणे, भरून येणे, बरे होणे, प्रकृती सुधारणे
३५० Recurrence पुनरावृत्ती, पुनरावर्तन
३५१ Reductase क्षपण-उत्प्रेरक-विकर
३५२ Regional प्रादेशिक
३५३ Renal artery and vein मूत्रपिंड धमनी आणि नीला
३५४ Report अहवाल
३५५ Ribo-Nucleic-Acid शर्करा-गर्भकाम्ल. मोठ्या-जैव-रेणूंचे एक सर्वव्यापी कुटुंबच असते जे जनुकांचे संकेत-अंकन, संकेत-उकल, नियमन आणि अभिव्यक्ती इत्यादी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असते. ह्या कुटुंबातील सदस्यांना शर्करा-गर्भकाम्ले म्हटले जाते.
३५६ Ribose शर्करा (रायबोज) हे एक सेंद्रिय संयुग असते, C५H१०O५, पंचकर्ब शर्करा; इतर शर्करा निर्मितीसाठी जिचे तोयीकरण होत नाही.
३५७ Salvaged वाचविण्यात आलेला
३५८ Sarcoma अस्थीबंधकर्क
३५९ Scalp डोके
३६० Scanning चित्रांकने
३६१ Schedule वेळापत्रक
३६२ Screening-Tests गाळणी-चाचण्या
३६३ Sense of well-being क्षेम-संवेदना
३६४ Servings वाटे, वाढप
३६५ Settle स्थिरावतात
३६६ Set-up तयार करणे
३६७ Short Term अल्प-अवधी
३६८ Side effects उपप्रभाव
३६९ Social Workers सामाजिक कार्यकर्ते
३७० Sonogram ध्वन्यातीत-लहर-आलेख, ध्वन्यालेख
३७१ Spinal cord पृष्ठमज्जारज्जू, मज्जारज्जू
३७२ Spine पाठीचा कणा
३७३ Spiral मळसूत्री, शंकुपथी
३७४ Sprint चिळकांडी
३७५ Stabilized स्थिरीकृत
३७६ Staging अवस्थांकन
३७७ Stain अभिरंजक
३७८ Statistics सांख्यिकी
३७९ Stem डेख, देठ
३८० Stem Cell मूल-पेशी
३८१ Stinging दुःख
३८२ Strands धागे
३८३ Sucrose ईक्षुशर्करा, ऊसशर्करा, फलशर्करा व शाकशर्करा यांच्या बंधनाने तयार होणारी शर्करा, C१२H२२O११
३८४ Sugar साखर, ईक्षुशर्करा, ऊसशर्करा, C१२H२२O११
३८५ Sulphate गंधक-प्राणिल
३८६ Sulphide गंधकाचे संयुग, गंधिल
३८७ Sulphuric acid गंधकाम्ल
३८८ Sun burn सौर ऊर्जेने त्वचा करपणे
३८९ Sun Protection Factor (SPF) सौर-संरक्षण-गुणक
३९० Sun screen सौर संरक्षक
३९१ Superficial वरवरचा, बाह्य, उथळ
३९२ Supportive care आधारात्मक निगा
३९३ Suppressant दमनक
३९४ Surgeon शल्यविशारद
३९५ Surgery शल्यक्रिया
३९६ Surgical Exploration शल्यक्रियात्मक अन्वेषण
३९७ Survival rate टिकाव दर
३९८ Suspicious संशयास्पद
३९९ Symptom लक्षण
४०० Symptomatic लक्षणधारी
४०१ Synapse आंतरपेशीय अंतर
४०२ Syndrome लक्षणसमूह
४०३ Syringe पिचकारी
४०४ Systemic therapy प्रणाली-उपचार-पद्धती
४०५ Tan (त्वचा) गडद होणे, रापणे, करपणे
४०६ Tanning-bed वाळवण-मंच
४०७ Targeted लक्ष्य-केंद्रित, लक्ष्यित
४०८ T-cells टी-पेशी
४०९ Teen कुमार, कुमारवयीन
४१० Telomerase शेपूटवर्धन-उत्प्रेरक-विकर
४११ Tendon अस्थिबंध
४१२ Testicle अंडकोश, शुक्राशयपिंड, वृषण
४१३ Tests चाचण्या
४१४ Texture पोत
४१५ Therapy उपचारपद्धती
४१६ Thymine गर्भकाधार-T, C५H६N२O२
४१७ Thyroid अवटू ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी
४१८ Tingling मुंग्या येणे, चुरचुरणे, भिरभिरणे, झिणझिण्या येणे
४१९ Tissue ऊती
४२० Tomography त्रिमिती-चित्र-आरेखन, त्रिमिती-चित्रांकन
४२१ Topoisomerase अपान-शर्करा-गर्भकाम्ल पुनरुत्पादनाद्वारे होणार्‍या प्रथिन-संश्लेषणाचे नियंत्रणार्थ अपान-शर्करा-गर्भकाम्लास पीळ भरणारे विकर
४२२ Toxicity विषसंहता
४२३ Tract मार्ग
४२४ Trans-abdominal उदरपारक
४२५ Transducer संकेतांतरक, शोधक
४२६ Transplant प्रत्यारोपण
४२७ Treatment उपचार
४२८ Tumor अर्बुद
४२९ Tumor marker अर्बुद-चिन्हांकक
४३० Tumor-Suppressor-Genes अर्बुद-दमनक-जनुका
४३१ Ulcer व्रण, क्षत, डाग, कलंक
४३२ Ultrasound ध्वन्यातीत, श्राव्यातीत
४३३ Unfavorable विपक्षकर
४३४ Uracil गर्भकाधार-U, मूत्रक, C४H४N२O२
४३५ Ureter मूत्रनलिका
४३६ Urethra मूत्रमार्ग
४३७ Uric acid मूत्राम्ल, C५H४N४O३
४३८ Urokinase रक्तगुठळीरोधक विकर
४३९ Virtual colonoscopy आभासी आंत्रदर्शन
४४० Visualization दृश्यकल्पन
४४१ Vital आवश्यक, महत्त्वाचा
४४२ Wart चामखीळ
४४३ Wear परिधान करा
४४४ Widely सर्वदूर
४४५ Wind-shield वारा-रोधक
४४६ Yeast किण्व



अकारविल्हे रचलेले, मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द



अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द

(अनैसर्गिक) वाढ Polyps
(त्वचा) गडद होणे, रापणे, करपणे Tan
अंडकोश, शुक्राशयपिंड, वृषण Testicle
अंतरणे, स्वभावांतरणे, परस्परस्वभावांतरणे Mutations
अंतर्क्षेपण, सुईने टोचणे Injection
अंतर्प्रेरके Hormones
अंशछेदक Incisional
अड्रेनल ग्रंथी Adrenal Gland
अतिवृद्धी Hyperplasia
१० अति-वृद्धी Over-Growth
११ अदृष्ट, न दिसणारे Occult
१२ अधिक सखोल चाचण्या More Involved Tests
१३ अधिकृत Official
१४ अनुभव Experience
१५ अनुरूप, सारुप्य Conformal
१६ अपंगिता, अपंगत्व Disability
१७ अपरिपक्व रक्तपेशी Blast cells
१८ अपसामान्य आवाज Dysphonia
१९ अपसामान्यपणे वाढणारा Dysplastic
२० अ-पान-शर्करा-गर्भक-आम्ल, अपान-शर्करा-गर्भकाम्ल De-Oxy-Ribo-Nucleic-Acid
२१ अपान-शर्करा-गर्भकाम्ल पुनरुत्पादनाद्वारे होणार्‍या प्रथिन-संश्लेषणाचे नियंत्रणार्थ अपान-शर्करा-गर्भकाम्लास पीळ भरणारे विकर Topoisomerase
२२ अप्रातिनिधिक Atypical
२३ अबाधित-इतिहासातील-रसायनस्थिती Immuno-histo-chemistry
२४ अब्जांशकण Nanoparticle
२५ अभिप्राय Comments
२६ अभिरंजक Stain
२७ अर्बुद Tumor
२८ अर्बुद-कारक-जनुका Onco-Genes
२९ अर्बुद-चिन्हांकक Tumor marker
३० अर्बुद-दमनक-जनुका Tumor-Suppressor-Genes
३१ अर्बुदशास्त्र Oncology
३२ अल्प-अवधी Short Term
३३ अवटू ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी Thyroid
३४ अवयव Organ
३५ अवस्थांकन Staging
३६ अशक्त-केलेले-जीवाणू Bacille Calmette- Guérin
३७ अस्थिबंध Tendon
३८ अस्थिमज्जा Bone-Marrow
३९ अस्थी-चित्रांकन Bone-Scan
४० अस्थीबंधकर्क Sarcoma
४१ अस्थीबाह्य Extra-osseous
४२ अस्थीमज्जाकर्क Myeloid
४३ अस्थीमज्जाकर्क Myeloma
४४ अस्थीमज्जाजन्य Myelogenous
४५ अस्थीमज्जापेशी Myeloid (Bone Marrow) Cells
४६ अहवाल Report
४७ आंतरछेद, छेद, चीर Incision
४८ आंतरपेशीय अंतर Synapse
४९ आंत्र, आतडे, मोठे आतडे Colon
५० आंत्र-आलेखन Colography
५१ आंत्रोत्सर्गद, कृत्रिम गुद Colostomy
५२ आंशिक Partial
५३ आकडीकारक Convulsive
५४ आतड्याचा Colorectal
५५ आधारात्मक निगा Supportive care
५६ आभासी आंत्रदर्शन Virtual colonoscopy
५७ आम्ल Acid
५८ आम्ल-विम्ल-संतुलन Acid-base balance
५९ आयोडीनचे संयुग, आयोडिल Iodide
६० आरोग्यकेंद्र Clinic
६१ आवश्यक, महत्त्वाचा Vital
६२ आवाहित करणे, जागवणे Evoke
६३ आस्थापना, सुविधा, सोय Facility
६४ आहारतज्ञ, पोषणतज्ञ Dietitian
६५ ईक्षुशर्करा, ऊसशर्करा, फलशर्करा व शाकशर्करा यांच्या बंधनाने तयार होणारी शर्करा, C१२H२२O११ Sucrose
६६ उच्च मात्रा उपचारपद्धत High dose therapy
६७ उत्सर्जन Emission
६८ उदरपारक Trans-abdominal
६९ उदराचे-विसर्गद्वार Pylorus
७० उदरावाटे गुद-आंत्र-उच्छेद Abdominoperineal resection
७१ उद्‌जन-मूलक-पट्टी pH scale
७२ उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या क्षपणास उत्प्रेरक ठरणारे विकर Hydrogenase
७३ उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या प्राणिलीकरणास उत्प्रेरक ठरणारे विकर Dehydrogenase
७४ उद्दिष्ट Goal
७५ उपचार Treatment
७६ उपचारपद्धती Therapy
७७ उपप्रभाव Side effects
७८ उपशमन-निगा Palliative care
७९ ऊती Tissue
८० एकलतनू प्रतिजैविक Monoclonal antibodies
८१ ओटीपोट Pelvis
८२ कर्क पेशी Cancer Cell
८३ कर्क, खेकडा, खेकड्यासारखा Cancer
८४ कर्क-प्रसारण, कर्क-प्रसार, स्थलांतरण, प्रसार, विक्षेम Metastasis
८५ कर्कमय, कर्कजन, घातक, विकृत, दुर्दम Cancerous
८६ कर्ब-प्राणिल Carbonate
८७ कर्बोदक Carbohydrate
८८ कलम Graft
८९ कलम-विरुद्ध-मूळ रोग Graft-Versus-Host Disease (GVHD)
९० कार्य, काम, कर्तव्य Function
९१ कार्यकारी Functional
९२ कार्यवाही, क्रिया, शल्यक्रिया Operation
९३ कार्यवाहीचा अहवाल Operative Report
९४ किण्व Yeast
९५ किरणोत्सारी धुराळा (विशेषतः अणुस्फोटापश्चात उसळणारा) Radioactive fallout
९६ कुमार, कुमारवयीन Teen
९७ कुशाग्र Acute
९८ कृत्रिम अवयव Prosthesis
९९ केशमूळ-अतिवर्धन Keratosis
१०० केसांचे-मूळ, केशमूल Hair-Follicles
१०१ कोठा, आतडी, आंत्र Bowel
१०२ क्लोरीनचे संयुग, क्लोरिल Chloride
१०३ क्षपण-उत्प्रेरक-विकर Reductase
१०४ क्षार Minerals
१०५ क्षारजन Halogen
१०६ क्षाराचे संयुग, क्षारजनिल Halide
१०७ क्षेम-संवेदना Sense of well-being
१०८ क्षोभक्षम Irritable
१०९ गंधक-प्राणिल Sulphate
११० गंधकाचे संयुग, गंधिल Sulphide
१११ गंधकाम्ल Sulphuric acid
११२ गट Group
११३ गतीरोधक (ब्रेक) Brake pedal
११४ गरोटाचा पट्टा Gerota’s fascia
११५ गर्भकाधार Nucleobase
११६ गर्भकाधार, शुद्धक, C५H४N४ Purine
११७ गर्भकाधार-A, स्वादक, C५H५N५. अल्ब्रेक्ट कोस्सेल ह्यांनी १८८५ मध्ये स्वादुपींडांतून (ऍडेन मधून) शोध लावला, म्हणून स्वादक. Adenine
११८ गर्भकाधार-C , पेशीक, C४H५N३O Cytosine
११९ गर्भकाधार-G, विष्ठक, पक्षीविष्ठक, C५H५N५O, १८४४ मध्ये पक्षीविष्ठे (ग्वानो) पासून शोध लागला, म्हणून पक्षीविष्ठक. Guanine
१२० गर्भकाधार-T, C५H६N२O२ Thymine
१२१ गर्भकाधार-U, मूत्रक, C४H४N२O२ Uracil
१२२ गर्भकाम्ल Nucleic-Acid
१२३ गर्भाशयग्रीवेचा Cervical
१२४ गाळणी-चाचण्या Screening-Tests
१२५ गुच्छ, पुंजके, समूह Clusters
१२६ गुणविधर्मी Contrast
१२७ ग्रंथी Gland
१२८ ग्रंथी-मांस-कर्क Adenocarcinoma
१२९ घटक-वगळ Apheresis
१३० चरबी, मेद Fat
१३१ चाचण्या Tests
१३२ चामखीळ Wart
१३३ चिकटतो Binds
१३४ चित्रांकने Scanning
१३५ चिन्हांकक Marker
१३६ चिळकांडी Sprint
१३७ चुंबकचिकित्सा Magnet therapy
१३८ चुंबकीय-अनुनाद-चित्रण MRI (Magnetic Resonance Imaging)
१३९ चूषण Aspiration
१४० चेता-अंतर-स्तरीय Neuro-endo-dermal
१४१ चेता-बाह्य-स्तरीय Neuro-ecto-dermal
१४२ चेता-मध्य-स्तरीय Neuro-meso-dermal
१४३ जनन-मूत्रमार्गातील अपसामान्यता Genito-Urinary-Tract-Abnormalities
१४४ जननेंद्रिये Genitals
१४५ जनुका Gene
१४६ जळजळ, दाह Inflammation
१४७ जवळून Closely
१४८ जालसंजीवित On-line
१४९ जुळवून घेणे, सुसंगत राहणे Adapt
१५० जैव वर्गीकरण (जीवन-अधिसत्ता-साम्राज्य-विभाग-वर्ग-दर्जा-कुटुंब-गट-जात) Biological classification (Life-Domain-Kingdom-Phylum-Class-Order-Family-Genus-Species)
१५१ जैव-उपचार-पद्धती किंवा जैव-प्रतिसाद-पालट-उपचार-पद्धती Bio-therapy or biological response modifier (BRM) therapy
१५२ जैव-चिन्हांकक Bio-marker
१५३ झोपाळलेला Drowsy
१५४ टिकाऊ Durable
१५५ टिकाव दर Survival rate
१५६ टी-पेशी T-cells
१५७ ठसे Patterns
१५८ डेख, देठ Stem
१५९ डोके Scalp
१६० तपासण्या Examinations
१६१ तयार करणे Set-up
१६२ तीळ, जन्मखूण Nevus
१६३ तोय Aquious
१६४ तोय-प्राणिल (तोय म्हणजे पाणी) Hydroxide
१६५ त्रिमिती-चित्र-आरेखन, त्रिमिती-चित्रांकन Tomography
१६६ त्रि-स्फुरद-प्राणिलः सजीवसृष्टीचे सर्वव्यापी ऊर्जाचलन, पेशीऊर्जाप्रक्रियांत महत्त्वाचे असणारे, परंतु गर्भकाम्लात नसणारे सहविकर ATP-Adenosine Tri Phosphate
१६७ त्वचा Epidermis
१६८ त्वचारंजकपेशी, नैसर्गिक रंगद्रव्य-संश्लेषणास समर्थ असलेली त्वचापेशी Melanocyte
१६९ त्वचारंजन-कर्क, गडद-त्वचा-अर्बुद Melanoma
१७० त्वचा-वाढ-घटक-ग्राहक Epidermal Growth Factor Receptor (EGFR)
१७१ त्वरित निरीक्षण Quick look
१७२ दंडाचे हाड Humerus
१७३ दमनक Suppressant
१७४ दस्त, दस्तऐवज Document
१७५ दुःख Stinging
१७६ दुग्धशर्करा Lactose
१७७ दृश्यकल्पन Visualization
१७८ धनक Proton
१७९ धनविजक-उत्सर्जन-त्रिमिती-चित्रांकन Positron-Emission-Tomography
१८० धमनी-प्रवेशक Catheter
१८१ धागे Strands
१८२ धुरांडे, निकास Exhaust
१८३ धोरण Policy
१८४ ध्यान, ध्यानधारणा, चिंतन, मनन Meditation
१८५ ध्वन्यातीत, श्राव्यातीत Ultrasound
१८६ ध्वन्यातीत-लहर-आलेख, ध्वन्यालेख Sonogram
१८७ नत्राम्ल Nitric acid
१८८ नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया, नमुना काढण्याची शल्यक्रिया, ऊतीतपासणी, पेशीरचनापरीक्षा Biopsy
१८९ नरडी, कंठपोकळी Larynx
१९० नाक-घसा यांबाबत Nasopharyngeal
१९१ निकृष्ट आहार, कुपोषण Poor diet
१९२ निगा, काळजी, जोपासना, शुश्रुषा Care
१९३ निग्रह Inhibition
१९४ निग्रहक Inhibitor
१९५ निचरा करणे, नाहीसे करणे Get rid of
१९६ निदान Diagnosis
१९७ निदानात्मक अहवाल Pathology Report
१९८ नियतकालिके Journals
१९९ नियमीत करणे Modulation
२०० नियामक Modulator
२०१ निर्देशित, जबाबदार ठरविल्या गेलेला Implicated
२०२ निर्धारण Assessment
२०३ निस्सारक्षम, टाकून देण्यास योग्य Disposable
२०४ नैसर्गिक रंगद्रव्य (उदा. केस, त्वचा आणि पिसे ह्यांतील) Melanin
२०५ नैसर्गिक-मारक-पेशी Natural Killer Cells
२०६ नोंदी Records
२०७ पक्षकर Favorable
२०८ पक्षकर आणि विपक्षकर मुद्दे Pros and cons
२०९ पचन Digestion
२१० पद्धत, कार्यवाही, उपचार Procedure
२११ परिघीय Peripheral
२१२ परिघीय मज्जा प्रणालीस होणारी हानी Peripheral Neuropathy
२१३ परिधान करा Wear
२१४ परिप्रेक्ष्य Outlook
२१५ परिमाणक, परिमाण निश्चित करणारा Quantifier
२१६ परिसर प्रणाली Echo System
२१७ परिसरशास्त्र Ecology
२१८ पर्याय, विकल्प Option
२१९ पर्यायी, वैकल्पिक Optional
२२० पर्यावरण Environment
२२१ पाझरक्षम Permeable
२२२ पाठपुरावा Follow-up
२२३ पाठीचा कणा Spine
२२४ पालटणे, परिवर्तन करणे, बदलणे, फेरफार करणे Modifier
२२५ पिचकारी Syringe
२२६ पुनरावृत्ती, पुनरावर्तन Recurrence
२२७ पुरळ Hives
२२८ पुरळ Rash
२२९ पूर्णछेदक Excisional
२३० पूर्व-संस्था Fore runners
२३१ पृष्ठमज्जारज्जू, मज्जारज्जू Spinal cord
२३२ पेशीकेंद्रविकार, पेशीकेंद्र खूपच मोठे आणि विकृत होण्याचा कल Anaplastic
२३३ पेशीरचना, पेशीशास्त्र Histology
२३४ पोट Abdomen
२३५ पोटात आढळून येणारे मळसूत्री-जीवाणू Helicobacter pylori
२३६ पोत Texture
२३७ पोषणतज्ञ, आहारतज्ञ Nutritionist
२३८ पोहोच प्राप्त होते Get access
२३९ पोहोच-साधन Assess Device
२४० प्रकाश-रासायनिक-प्रभाव Actinic
२४१ प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शन Colonoscopy
२४२ प्रकाशित-नलिका-दर्शक Endoscope
२४३ प्रखरता नियमीत प्रारणोपचार पद्धती Intensity Modulated Radiation Therapy
२४४ प्रगत Advance
२४५ प्रचंड-मात्रांतील-जीवनसत्त्वे Mega dose vitamins
२४६ प्रचलित Current
२४७ प्रणाली-उपचार-पद्धती Systemic therapy
२४८ प्रति-चयापचयक Antimetabolite
२४९ प्रतिध्वनी-ठसे Echo Patterns
२५० प्रतिपिंड, जंतुजन्य विषाचा परिणाम नष्ट करणारे रक्तातील एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन Antibody
२५१ प्रतिमांकने Imaging
२५२ प्रतिरक्षक-जोडीदार Immuno-conjugate
२५३ प्रतिरक्षा, प्रतिबंधात्मक रक्षण, अबाधित Immune
२५४ प्रतिरक्षा-उपचार-पद्धती Immuno-therapy
२५५ प्रतिरक्षा-स्फोटक Immuno-blastic
२५६ प्रत्यारोपण Transplant
२५७ प्रथिन Protein
२५८ प्रश्न, मुद्दा, अंक, पैलू Issue
२५९ प्राकृत पेशी Normal Cell
२६० प्राणवायूचे संयुग, प्राणिल Oxide
२६१ प्रादेशिक Regional
२६२ प्रारक-औषधी-द्रव्य Radio-pharmaceutical
२६३ प्रारक-प्रतिमांकक Radioimaging
२६४ प्रारण-चिन्हांकित, किरणोत्सार-चिन्हांकित Radiolabeled
२६५ प्रारण-बंधक Radioligand
२६६ प्रारणोपचार-पद्धती Radiation therapy
२६७ फलशर्करा, C६H१२O६ Fructose
२६८ फ्ल्युओरिनचे संयुग, फ्ल्युओरिल Fluoride
२६९ बधीरक औषध Numbing Medicine
२७० बधीरता, सुस्तपणा Numbness
२७१ बरे होणे, उपचार करणे Healing
२७२ बहुचक्रीय-सुगंधी-कर्बोदक Polycyclic aromatic hydrocarbon
२७३ बहुरेण्वीय-निर्माण-विकर Polymerase
२७४ बहुलतनू प्रतिजैविक Polyclonal antibody
२७५ बालके, मुले Children
२७६ बाल-मूत्रप्रणाली-तज्ञ Pediatric Urologist
२७७ बाल-शल्य-चिकित्सक Pediatric Surgeon
२७८ बाल्य, बालकांचे Children’s
२७९ बाह्य-शलाका-प्रारणोपचार-पद्धती External Beam Radiation Therapy
२८० बिजांडकोश Ovary
२८१ बी-पेशी B-cells
२८२ ब्रोमिनचे संयुग, ब्रोमिल Bromide
२८३ भरपाई होणे, भरून येणे, बरे होणे, प्रकृती सुधारणे Recover
२८४ मज्जा-तंतू-हानी Neuropathy
२८५ मध्य-शिरा-प्रवेशक Central Venous Catheter
२८६ मळसूत्री, शंकुपथी Spiral
२८७ मांस, C४H९N३O२ Creatine
२८८ मांसकर्क Carcinoma
२८९ मांसक्षर, निर्जलमांस, C४H७N३O१ Creatinine
२९० मात्रा Dose
२९१ मानांकन, प्रतवारी Rating
२९२ माफक, सौम्य, मध्यम प्रमाणात, मवाळ Moderate
२९३ मारक, कर्कजन Malignant
२९४ मार्ग Tract
२९५ मार्ग, पद्धत Approach
२९६ मुंग्या येणे, चुरचुरणे, भिरभिरणे, झिणझिण्या येणे Tingling
२९७ मुखत्यारपत्र Power of Attorney
२९८ मूत्रनलिका Ureter
२९९ मूत्रपिंड Kidney
३०० मूत्रपिंड धमनी आणि नीला Renal artery and vein
३०१ मूत्रपिंड-शल्यक्रिया Nephrectomy
३०२ मूत्रमार्ग Urethra
३०३ मूत्राम्ल, C५H४N४O३ Uric acid
३०४ मूत्राशय Bladder
३०५ मूलगामी Radical
३०६ मूल-पेशी Stem Cell
३०७ मूलाधारपेशी, आधारी पेशी Basal cells
३०८ मेंदू Brain
३०९ यकृत Lever
३१० यथावकाश Eventually
३११ यांत्रिक-रक्त-गाळणी Dialysis
३१२ रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेला पेशीविभाजन- अभ्यास Cytogenetics
३१३ रंगसूत्रे, गुणसूत्रे Chromosomes
३१४ रक्तकंदशर्करा Beet sugar
३१५ रक्तकर्क, रक्त वा अस्थिमज्जेचा कर्क, ह्यात रक्तातील अपरिपक्व पांढर्‍या पेशींच्या संख्येत अपसामान्यतः मोठी वाढ होत असते Leukemia
३१६ रक्तगुठळीरोधक विकर Urokinase
३१७ रक्तचाप-रूपांतरक-विकर-निग्रहक Angiotensin-Converting Enzyme Inhibitor
३१८ रक्त-रसायनशास्त्र-चाचण्या Blood-Chemistry-Tests
३१९ रक्तवाहिनीविस्तारप्रक्रिया Angiogenesis
३२० रक्तविकार Dyscrasia
३२१ रक्तशास्त्रज्ञ, रक्ततज्ञ Hematologist
३२२ रक्तांतरण Blood transfusion
३२३ रताळशर्करा. रताळ्यास तर हिंदीत सकरकंदच म्हणतात. Dextrose
३२४ रसायनोपचार-पद्धती Chemo therapy
३२५ राष्ट्रीय कर्क संस्था National Cancer Institute (NCI)
३२६ रोख Aim
३२७ रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल Prognosis
३२८ रोग, आजार, शरीराची संसर्गग्रस्त अवस्था Disease
३२९ रोगनिदानतज्ञ Pathologist
३३० रोपण, आत ठेवणे Implant
३३१ लक्षण Symptom
३३२ लक्षणधारी Symptomatic
३३३ लक्षणसमूह Syndrome
३३४ लक्ष्य-केंद्रित, लक्ष्यित Targeted
३३५ लपके, टेंगळे वा गाठी Lumps or Bumps
३३६ लवणाम्ल, तोय-क्लोरिल-आम्ल Hydrochloric acid
३३७ लसिका जोड Lymph Node
३३८ लसिकाकर्क Lymphoma
३३९ लसिका-जोड-शल्यक्रिया Lymphadenectomy
३४० लसिकापेशी, पृष्ठवंशीय प्राण्यांतील सुसंगतीशील-प्रतिरक्षा-प्रणालीचा भाग असणारी एक प्रकारची पांढरी रक्तपेशी Lymphocyte
३४१ लाभ Benefit
३४२ लिंबार्क-प्राणिल Citrate
३४३ लिंबार्काम्ल Citric acid
३४४ ल्युकोट्रीईन-ग्राहक-प्रतिरोधक Leukotriene Receptor Antagonist
३४५ वंचित ठेवणे Deprive
३४६ वरवरचा, बाह्य, उथळ Superficial
३४७ वर्धित-संसर्ग-प्रवणता Increased Chances of Infection
३४८ वाचविण्यात आलेला Salvaged
३४९ वाटे, वाढप Servings
३५० वारा-रोधक Wind-shield
३५१ वाळवण-मंच Tanning-bed
३५२ विकर Enzyme
३५३ विकृती Deformity
३५४ विकृती, विस्कळ, अव्यवस्था Disorder
३५५ विदागार Data base
३५६ विनाश करतो, घात करतो, मारतो Kills
३५७ विपक्षकर Unfavorable
३५८ विभेदनक्षम Distinctive
३५९ विम्लक, आम्लारी Alkali
३६० विरक्तक Neutron
३६१ विरूपण, विपर्यय Distortion
३६२ विरोधी, प्रतिस्पर्धी, प्रतिवादी, प्रतिरोधक Antagonist
३६३ विलंबित प्रभाव Late Effects
३६४ विषसंहता Toxicity
३६५ वेदनाशामक, दुःखनिवारक Analgesics
३६६ वेळापत्रक Schedule
३६७ वैद्यकीय Medical
३६८ व्यावसायिक Professional
३६९ व्रण, क्षत, डाग, कलंक Ulcer
३७० शंकुपथी, मळसूत्री Helical
३७१ शरीरपेशींदरम्यानची जागा, फट Interstitial
३७२ शर्करा (रायबोज) हे एक सेंद्रिय संयुग असते, C५H१०O५, पंचकर्ब शर्करा; इतर शर्करा निर्मितीसाठी जिचे तोयीकरण होत नाही Ribose
३७३ शर्करा+गर्भकाधार, शर्करायुक्त-गर्भकाधार Nucleoside
३७४ शर्करा-गर्भकाम्ल. मोठ्या-जैव-रेणूंचे एक सर्वव्यापी कुटुंबच असते जे जनुकांचे संकेत-अंकन, संकेत-उकल, नियमन आणि अभिव्यक्ती इत्यादी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असते. ह्या कुटुंबातील सदस्यांना शर्करा-गर्भकाम्ले म्हटले जाते. Ribo-Nucleic-Acid
३७५ शर्करायुक्त-गर्भकाधाराचे (एकल, द्वि अथवा त्रि) स्फुरद-प्राणिल Nucleotides
३७६ शर्करायुक्त-गर्भकाधाराचे एकल-स्फुरद-प्राणिल Nucleoside Mono Phosphate
३७७ शर्करायुक्त-गर्भकाधाराचे त्रि-स्फुरद-प्राणिल Nucleoside Tri Phosphate
३७८ शर्करायुक्त-गर्भकाधाराचे द्वि-स्फुरद-प्राणिल Nucleoside Di Phosphate
३७९ शलाका Beam
३८० शल्यक्रिया Surgery
३८१ शल्यक्रियात्मक अन्वेषण Surgical Exploration
३८२ शल्यविशारद Surgeon
३८३ शाक-शर्करा, C६H१२O६ Glucose
३८४ शाबूत, अबाधित Intact
३८५ शारीरिक, शारीर Physical
३८६ शिरा-मध्य Central Venous
३८७ शिरेतून Intravenous-IV
३८८ शुक्राशय पिंड, पुरस्थ ग्रंथी Prostate Gland
३८९ शुश्रुषालय, चिकित्सालय, रुग्णालय, इस्पितळ Hospital
३९० शेपूटवर्धन-उत्प्रेरक-विकर Telomerase
३९१ शोधक Probe
३९२ शौचातील, शौच्याबाबत Fecal
३९३ श्लेष्माजनक-नाजूक-त्वचा Mucus
३९४ श्वसन-अल्पता Dyspnoea
३९५ श्वसन-नलिका-दाह Bronchitis
३९६ संकेतांतरक, शोधक Transducer
३९७ संकोच करणे Hesitate
३९८ संगणित-अक्षीय-त्रिमिती-आलेखन CAT (Computerized-Axial-Tomography)
३९९ संगणित-त्रिमिती-आलेखन CT (Computerized Tomography)
४०० संपूर्ण भूल General anesthesia
४०१ संपूर्ण-रक्त-गणना Complete Blood Count
४०२ संलग्न असलेली Attached
४०३ संलग्नित, संलग्न, जोडलेला Linked
४०४ संशयास्पद Suspicious
४०५ संसर्ग, बाधा, प्रादुर्भाव, प्रभाव Infection
४०६ संस्तुत Recommended
४०७ सक्रियन Activation
४०८ समन्वय साधणे Co-ordinate
४०९ समपरिमाणिक Isomer
४१० समपरिमाणिकाच्या पुनर्रचनेस उत्प्रेरक ठरणारे विकर, सम-अवयविक पदार्थांच्या संरचनेची पुनर्रचना करण्यास उत्प्रेरक ठरणारे विकर Isomerase
४११ समस्या Problems
४१२ समाकलन Interpretation
४१३ सर्वदूर Widely
४१४ सर्वसामान्य General
४१५ सल्ला Advice
४१६ सहज-जखम-प्रवणता Easy Bruising
४१७ सहज-रक्तस्त्राव-प्रवणता Easy Bleeding
४१८ सांख्यिकी Statistics
४१९ साखर, ईक्षुशर्करा, ऊसशर्करा, C१२H२२O११ Sugar
४२० साधी, सुदम, सौम्य Benign
४२१ सामाजिक कार्यकर्ते Social Workers
४२२ सामान्य क्रियाकर्मे Normal Activities
४२३ सामान्य, प्रचूर, सामायिक Common
४२४ सिद्ध केलेल्या वनौषधी Herbal preparations
४२५ सुटका-समयीचे-सारांश अहवाल Discharge summaries
४२६ सुधारणा Improvements
४२७ सुप्तावस्थेतील Dormant
४२८ सूक्ष्मजीव, जीवाणू Bacteria
४२९ सूत्रीकरण, सिद्धता, उपाययोजना Formulation
४३० सेवन Ingestion
४३१ सोबतच करावे लागणारे खर्च Co-pays
४३२ सौर ऊर्जेने त्वचा करपणे Sun burn
४३३ सौर संरक्षक Sun screen
४३४ सौर-संरक्षण-गुणक Sun Protection Factor (SPF)
४३५ स्तनाग्रांप्रमाणे वा चामखीळीप्रमाणे त्वचेबाहेर वाढणारे सौम्य अर्बुद Papilloma
४३६ स्थानिक भूल Local anesthesia
४३७ स्थानिक-उपचार-पद्धती Local therapy
४३८ स्थापित-प्रारण-उपचार-पद्धती Brachytherapy
४३९ स्थिरावतात Settle
४४० स्थिरीकृत Stabilized
४४१ स्थूलता, बोजडपणा, जडत्व Obesity
४४२ स्फुरद-प्राणिल Phosphate
४४३ स्वतनूगत Autologous
४४४ स्वादुपिंड Pancreas
४४५ हलकासा ताप Low-grade fever
४४६ हालचाली, उद्योग, कामे Activities