२००९०२१६

हृदयधमनी रुंदीकरण

अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द

१ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा
२ Abnormal अपसामान्य, विकृत
३ Abundant विपुल, समृद्ध
४ Academy विद्वत्सभा
५ Acclaim संमती देणे, ओरडून प्रशंसा करणे
६ Accomplished परिपूर्ण, प्रवीण, सिद्धहस्त, कुशल
७ ACT-Arterial Clearance Therapy धमनी स्वच्छता उपचार
८ Activation कार्यान्वयन
९ Active क्रियाशील
१० Activist कार्यकर्ता
११ Activity चळवळ, कार्यशीलता, कार्य
१२ Actually प्रत्यक्षात
१३ Acute कुशाग्र, तीक्ष्ण, लघुकोन, उदात्त स्वर
१४ Adaptive परिस्थितीसापेक्ष स्वपरिवर्तन, स्व-समन्वयक
१५ Additional अतिरिक्त
१६ Address(v) परामर्ष घेणे
१७ Adept प्रवीण, वाकबगार, निष्णात
१८ Adequate पुरेसा, शी, से
१९ Adjunct पूरक
२० Admonition ताकीद, शब्दांचा मार, कान-उघडणी
२१ Adopt अवलंबिणे, पत्करणे
२२ Advocate समर्थन करणे, प्रशंसा करणे
२३ Aerobic वायूवीजक
२४ Afflict बाधित होणे, पीडित होणे
२५ Aftermath दुर्घटनेचे दुष्परिणाम
२६ Agent कर्ता, प्रतिनिधी, गुमास्ता, कारभारी, अडत्या, मुनीम
२७ Aggressive आक्रमक
२८ Aghast भयग्रस्त, घाबरलेला
२९ Agog उत्सुकतेने
३० AIDS (Acquired Immuno Defficiency Syndrome) अधिगृहित प्रतिकारक्षमता कमतरता
३१ Ailment व्याधी, विकृती, रोग
३२ All time great सर्वकालीन महान
३३ All-encompassing सर्वसमावेशक
३४ Allergy धूळ, औषधे, परागकण यांबाबतची अति-संवेदनाशीलता, वावडे असणे, उतणे
३५ Alleviate सोपे करणे, आराम देणे
३६ Alma-matter स्वतः शिक्षण घेतले ते विद्यालय वा विद्यापीठ
३७ Altruism परमार्थबुद्धी
३८ Alzeimer's disease प्रगतीशील अवनतीकारक मेंदूविकार ज्याने बुद्धीब्रंश होतो.
३९ Amazing विस्मयकारक
४० Ambassador प्रतिनिधी, राजदूत
४१ Ambivalent अनिर्णयाक, अनिश्चित
४२ Anabolic पेशीजाल दुरुस्ती प्रथिनांबाबत उपचयासंबंधित
४३ Anaerobic वायूविरहीत
४४ Analysis विश्लेषण, पृथक्करण
४५ Ancle घोटा
४६ Anecdotal अप्रकाशित, सुरस, विस्मयकारक
४७ Angina pain हृदयशूळ, हृदयदु:ख
४८ Angiography हृदयधमनी आलेखन
४९ Angioplasty हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया
५० Anion ऋण-भारित मूलक
५१ Announcement उद्-घोषणा
५२ Antagonists प्रतिपक्षी, विरोधी
५३ Anterior पुढ़ील, समोरील
५४ Antibiotics प्रतिजैविके
५५ Antibody प्रतिपिंड
५६ Antigen प्रतिद्रव्यजनक पदार्थ
५७ Antioxidents प्रतिप्राणिलीकारक
५८ Anti-platelet प्रतिबिंबाणू
५९ Anxiety भयोत्सुकता
६० Anxious उत्सुक
६१ Apocriphal गूढ
६२ Appealing पटण्यासारखा
६३ Appendix परिशिष्ट
६४ Appreciate मूल्यमापन करणे, पारखणे
६५ Apprehenssive भयोत्सुक, साशंक
६६ Apprentice उमेदवार
६७ Approach सामोर जाणे, पुढाकार घेणे, पवित्रा
६८ Approve मंजूर करणे, संमती देणे
६९ Arcane गूढ, अद्भूत, रहस्यमय
७० Arena आखाडा, कार्यक्षेत्र, मैदान
७१ Arouse उत्तेजित होणे
७२ Array सारणी, तक्ता, समूह, संच
७३ Arrhythmia अनियमित हृदयस्पंदन, विसंगत हृदयस्पंदन
७४ Arterioles धमनीका, लहान शुद्ध रक्तवाहिन्या, रोहिणिका
७५ Arterioschlerosis धमनीकाठीण्य, रुधिरावरोध
७६ Artery धमनी, रोहिणी
७७ Artrial fibrillation अनियमित हृदयस्पंदन
७८ Askance अविश्वासाने, प्रश्नार्थक नजरेने
७९ Aspartame गोडीकारक पदार्थ
८० Aspirin ऍस्पिरीन, रक्ततरलक
८१ Assertion निश्चित विधान करणे, हक्क प्रस्थापित करणे
८२ Assess अजमावणे, अदमास घेणे
८३ Assessment मूल्यांकन, कर आकारणी
८४ Astounding चकित करणारी
८५ Astrocytes ताराकार, मज्जा उतींतील पेशी
८६ Astute तुटकपणे धूर्त, कावेबाज
८७ Atherogenic धमनीकाठिण्यकारक
८८ Atheroma धमनीर्‍हास, धमनी अस्तरावरील लिपिडयुक्त अवनतीकारक कीट, सांखा
८९ Atherosclerosis नाडीव्रण, धमनीकाठिण्य
९० Athlet कसरतपटू
९१ ATP-Adenisine Tri Phosphate सजीवसृष्टीचे वैश्विक ऊर्जाचलन, पेशीऊर्जाप्रक्रियांत महत्त्वाचे असणारे परंतु न्युक्लिकाम्लात नसणारे सहविकर
९२ ATPase ATP विघटनात उत्प्रेरक ठरणारा विकर वर्ग, विघटनात ADP-Adenisine Di Phosphate आणि फॉस्फेट मूलक निर्माण होतात
९३ Atrium कर्णिका, हृदयाचा वरचा कप्पा
९४ Attention grabbing लक्षवेधक
९५ Austere उग्र, सपक, कठोर, वाईट चवीचा
९६ Authority अधिकार
९७ Auto-immune स्वयं-प्रतिकार
९८ Autopsy शवविच्छेदन
९९ Avid उत्सुक, लोभी, हावरा
१०० Awareness जागरूकता
१०१ Axon मज्जातंतू
१०२ Bacteria जीवाणू
१०३ Basic आधारभूत
१०४ Bean कडधान्य, द्विदल धान्य
१०५ Benign स्वयंमर्यादित वाढीचा, इतरांस हानी न पोहोचवणारा
१०६ Best Selling उत्तम खपाचा
१०७ Biblical बायबलमधील
१०८ Billion अब्ज, शंभर कोटी
१०९ Bizzare तर्‍हेवाईक, विलक्षण, लहरी
११० Blare मोठा आवाज घुमवणे, निनादणे
१११ Bloat फुगविणे
११२ Blocks अडथळे
११३ Blood cell रक्तपेशी
११४ Blood Clot रक्ताची गुठळी, रक्तगांठ
११५ Blood Pressure रक्तदाब
११६ Bout पाळी, शक्तीपरीक्षा, लढत, अवघड काळ
११७ Brachial अधोजत्रुक, प्रगण्ड, बाहूमधील, बाहुचा, बाहुसारखा
११८ Branchitis श्वसनप्रणालीदाह
११९ Breathing difficulties श्वसनातील अडचणी
१२० Breathlessness श्वसनहीनता
१२१ Brisk चपळ, उत्साही, जोराचा, उल्हासी
१२२ Brusquely तुटकपणे
१२३ Buck Rogers विज्ञान कथांचा नायक
१२४ Bum ऐदी, आळशी
१२५ Bunny ससा
१२६ Busters विदारक
१२७ Buttressing पुष्टीकारक, आधारभूत
१२८ Bypass उल्लंघन
१२९ Calculi मूतखडे
१३० Calisthenics हालचाली, व्यायाम
१३१ Calsification कॅल्शियम सांख्यामुळे, कठीण होणे
१३२ Canabis गांजा
१३३ Candidly निष्कपटपणे
१३४ Cardiac हृदयासंबंधित
१३५ Cardiac Arrest हृदय बंद पडणे
१३६ Cardiac Catheterization हृद्-नाल-शलाका-प्रवेशन
१३७ Cardiac Rehabilitation Program (CRP) हृदय-पुनर्वसन-कार्यक्रम (हृदय पुकार)
१३८ Cardio-megaly हृदय विस्तारणे
१३९ Cardio-myopathy हृदयस्नायूच्या अनेक संरचनात्मक वा कार्यात्मक विकारांपैकी एक, विशेषतः हृदयास झालेली विस्तार व अवरोधात्मक हानी
१४० Cardio-vascular रुधिराभिसरणासंबंधी, ह्रद् संवाहिनी, रक्ताभिसरणविषयक
१४१ Care काळजी, निगा, दक्षता
१४२ Carotid करोटीय
१४३ Carotine पर्णपीतक, गाजर, भेद्र (टोमॅटो) व इतर पिवळ्या अन्नपदार्थांमधील रंजक द्रव्य, पीत रंजक द्रव्य
१४४ Cartography रक्तपुरवठालेखन
१४५ Catalist उत्प्रेरक
१४६ Catapulted गोफणीतून भिरकावलेला
१४७ Catastrophe नाटकाचा उपसंहार, अरिष्ट
१४८ Catharsis विरेचन
१४९ Catheter हृद्-नालप्रवेशक
१५० Cation धन-भारित मूलक
१५१ Caution ताकीद
१५२ Cavalier राजनिष्ठ योद्धा, बिनीचा योद्धा
१५३ Cell lysis पेशीआवरण फाटून पेशीचा मृत्यू होणे
१५४ Censorship प्रसारनियमन
१५५ Cervical spondylosis मानेच्या दोन मणक्यांमधील सांधे व चकत्यांचा र्‍हास करणारा रोग
१५६ Cervix गर्भाशयग्रीवा
१५७ Challant अलुफ, नामानिराळा, त्रयस्थ, तिर्‍हाईत, बेदखल
१५८ Change परिवर्तन, बदल
१५९ Chart आराखडा
१६० Charter सनद, राजपद
१६१ Chastised शिक्षा केल्या जाणे
१६२ Chelate संधारक
१६३ Chelation रक्तशुद्धी, संधारण उपचार
१६४ Cherish जपणे, काळजी घेणे
१६५ Chest nut एक फळ, बी
१६६ Choking गुदमरणे, मार्ग बंद होणे
१६७ Chondrocytes अस्थिबंधपेशी
१६८ Chronic बद्धमूल, जुनाट, कायम असलेला
१६९ Circumflex (CX) (मागे) वळणारी
१७० Cirrhosis बद्धमूल यकृत विकार. कावीळ. यकृताचा एक अपरिवर्तनीय अवनतीकारक रोग ज्यात यकृतावर डाग पडतो.
१७१ Classic दर्जेदार, मान्यताप्राप्त
१७२ Classified वर्गीकृत
१७३ Claudication पायांत पेटके येणे, लुळेपणा
१७४ Clavicular गळ्याभोवतीचे
१७५ Cleave चिकटून राहणे, घट्ट धरून ठेवणे
१७६ Clench घट्ट धरणे, आखडणे
१७७ Cliché घासलेले नाणे, पालुपद
१७८ Client पक्षकार
१७९ Clinic आरोग्यकेंद्र
१८० Clinical वैद्यकीय
१८१ Coherence एकवाक्यता, तन्मयता, समस्पंदता, ताळमेळ, एकजिनसीपणा
१८२ Coherent सुसंगत
१८३ Collaborate संलग्नतेने, जोडीने काम करणे
१८४ Collagen कणखर चिवट प्रथिने, संयोजक पेशीजालातील पांढरे प्रथिन घटक
१८५ Colon cancer मोठ्या आतड्याचा कर्करोग
१८६ Coma ग्लानी, बेशुद्धी
१८७ Comfort आराम, मोकळेपणा
१८८ Comment स्पष्टीकरण, भाष्य, टीका, मत, विचार, व्याख्या
१८९ Commotion ढवळलेली परिस्थिती
१९० Communication संवाद साधणे, दळणवळण, संपर्कसाधन
१९१ Compassion करूणा, दया
१९२ Compensate भरपाई करणे
१९३ Compititive स्पर्धात्मक
१९४ Complex संश्लिष्ट, गुंतागुंतीची
१९५ Comprehensive सम्यक, सर्वंकष
१९६ Computerized संगणकीकृत
१९७ Concentration संहती, दार्ढ्य, घनता, एकाग्रता
१९८ Concern दखल, चिंता, काळजी, संबंध असणे, कळकळ वाटणे
१९९ Concomitant जोडीदार, सोबती, बरोबर असणारा
२०० Conditioning स्थितीनिवारण
२०१ Conduction वहन
२०२ Conference परिषद, वादविवाद
२०३ Congestive edema रक्त साचणे
२०४ Congress महासभा
२०५ Conjure हातचलाखी, आभार, जादू, अंगात आणणे
२०६ Consciousness जाणीव, जागृतावस्था
२०७ Constructive विधायक, रचनात्मक
२०८ Consultant सल्लागार
२०९ Consulting physician सल्लादायी वैद्य
२१० Consumer उपभोक्ता
२११ Contact dermatitis त्वचेची आग, जळजळ
२१२ Contemplate ध्यान करणे, मनन करणे, मनात असणे
२१३ Contender उमेदवार, स्पर्धक
२१४ Contentment समाधान
२१५ Contusion उतींना झालेली इजा, विशेषतः जखम न होता झालेली
२१६ Convection अभिसरण
२१७ Convenience food सोयिस्कर अन्नपदार्थ
२१८ Convenient सोयिस्कर
२१९ Converge एकवटतात
२२० Conversely याउलट
२२१ Convince समजूत पटविणे
२२२ Cool Down विरामानुकूलन
२२३ Co-operate सहकार्य करणे
२२४ Co-ordinator समन्वयक
२२५ Corollary आनुषंगिकतः सिद्ध होणारी गोष्ट, उपसिद्धांत
२२६ Coronary Artery हृदयधमनी, परिहृदधमनी
२२७ Coronary Artery Bypass Operation हृदय धमनी उल्लंघन शस्त्रक्रिया
२२८ Corporate सामुदायिक संस्था
२२९ Corporations व्यावसायिक आस्थापना
२३० Cost effective मूल्यप्रभावी, मूल्यसक्षम
२३१ Course वाटचाल, अभ्यासक्रम, दरमा, वाढप
२३२ Course of remedy उपचारक्रम
२३३ Credentials विश्वासार्हता
२३४ Cringe लाजणे, मागे फिरणे, परतणे
२३५ Crisis संकट
२३६ Critical निर्वाणीचे, क्रांतिक, गुणदोष दर्शनात्मक, कळीचा
२३७ Crock pot मंद शिजवणारी उकडहंडी
२३८ Cromosome रंगद्रव्ये, गुणसूत्रे. पेशीगर्भातील DNA मधील जनुकांची रेषीय मांडणी. माणसांत २२ जोड्या, अधिक दोन लिंगविशिष्ट गुणसूत्रे असतात.
२३९ Cross-linking परस्परबंधने
२४० Crucial अतिमहत्त्वाचे, निर्वाणीचे
२४१ Cubital भुजीय, बाहूमधील
२४२ Customer ग्राहक
२४३ Cynic सर्वांना स्वार्थी समजणारा
२४४ Cynicism निराशावाद, अविश्वासाची भावना
२४५ Cytokines प्रतिकारनियामक प्रथिने
२४६ Cytology पेशीविज्ञान
२४७ Cytoplasm पेशीद्रव्य
२४८ Daily Activities दिनचर्या, दैनंदिनी, आन्हिके
२४९ Damn निकाली काढणे
२५० Darn रफू करणे, धिक्कारणे
२५१ Dastor पाद्री, धर्मोपदेशक
२५२ Deadly मृत्यूस कारण, प्राणघातक
२५३ Death-rate मृत्यूदर
२५४ Debilitating दुर्बल करणारी
२५५ Degeneration अवनती
२५६ Degenerative अवनतीकारक, अधोगतीकारक, र्‍हासकारक, अपकर्षक, स्खलनशील
२५७ Deligently उद्यमीपणे
२५८ Delirum वेड, छंद, ध्यास
२५९ Delusion भ्रम
२६० Delve खणणे, सखोल शोध घेणे
२६१ Dementia म्हातारचळ. बुद्धीब्रंश. आचार, विचार, उच्चार, कार्यकारण आणि आठवण क्षमतेवर विपरित परिणाम करणारी मेंदूविकृती.
२६२ Demineralisation निर्खनिजीकरण
२६३ Demonstrate सप्रमाण सिद्ध करणे
२६४ Derived साधित
२६५ Derrick उठाठेवयंत्र
२६६ Design अभिकल्पन
२६७ Desirable वांछीत, इष्ट, स्पृहणीय
२६८ Detergent निर्मलक
२६९ Deterioration विघटन
२७० Developer विकासक
२७१ Device उपकरण, यंत्रणा, युक्ती
२७२ Devise युक्ती योजणे
२७३ Devotion भक्ती
२७४ Diabetes Mellitus अतिरिक्त रक्तशर्करा रोग
२७५ Dialysis रक्तांतरण
२७६ Diastole प्रसरण, विश्रांत
२७७ Didactic रीतसर धडा देणे
२७८ Diet आहार, आहार नियमन
२७९ Digital अंकित, अंकीय
२८० Digitalis toxicity मळमळणे, उलटी होणे, दृष्टिविस्कळ
२८१ Dike बांध, धरण, खंदक
२८२ Dill बडिशेप
२८३ Diplomate वैद्यकीय परीक्षक
२८४ Disappointment अपेक्षाभंग
२८५ Discomfort अस्वस्थता, त्रास, अवघडलेपणा
२८६ Discovery शोध, संशोधन
२८७ Discrete निराळा, सुटा, मोकळा, पायरीपायरीचा
२८८ Disease रोग
२८९ Disheartened उद्विग्न
२९० Disillusionment भ्रमनिरास
२९१ Dismal निराशाजनक
२९२ Disservice अहित, नुकसान, अपाय, हानी
२९३ Distal दूरस्थ, शरीराच्या मध्यापासून दूर
२९४ Distinct पृथक
२९५ Distress त्रास, तणाव
२९६ Disturbances त्रास, विचलन, अस्थिरता, व्यवधाने
२९७ Diverse भिन्न, निरनिराळ्या प्रकारचा
२९८ Divine ईश्वरी, पवित्र, अत्यंत सुंदर, स्वर्गीय
२९९ Dizziness चक्कर येणे, गरगरणे
३०० Dizzy गोंधळलेला, घाबरलेला
३०१ Doctor वैद्य, वैद्यकीय चिकित्सक, विद्यापीठातील सर्वोच्च पदवी धारण करणारा
३०२ Double blind दोन्ही बाजुंनी अंध
३०३ Downward अवनतवेधी, अधोलक्षी
३०४ Drape कपडे, वस्त्रावरण
३०५ Drastic मोठ्या प्रमाणातील, भव्य, विशाल
३०६ Dread दहशत बाळगणे, भीणे
३०७ Drip औषधप्रवेशप्रक्रिया, ठिबक
३०८ Drowsiness झोपाळूपणा, अर्धवट झोप, पेंग, बुडत्याची भावना
३०९ Duality द्वैत, द्विकेंद्रिकत्व
३१० Dud निरुपयोगी
३११ E.D.T.A.- Ethylene Diamine Tetraacetic Acid इ.डी.टी.ए.- इथिलीन डाय-अमाईन टेट्रा-ऍसिटिक आम्ल
३१२ Early detection अग्रमाग
३१३ Ebb ओहोटी
३१४ EBCT Scans विजक शलाकेद्वारे केलेले संगणकीकृत, पूर्वनिवारक आणि अनातिक्रमक, ६४ चकत्यांचे, दृष्यांकनात्मक हृदयधमनीआलेखन
३१५ EB-Electron beam विजकशलाका
३१६ Eco-cardiograph प्रतिध्वनी हृदयालेख
३१७ Ecstatic परमानंदाचा
३१८ Ectoplasm बाह्यप्राकल
३१९ Ecumenical आचारैक्यसाधक, धर्मैक्यसाधक, धार्मिक
३२० Edema सूज
३२१ EECP-Enhanced External Counter Pulsation वर्धित बाह्य प्रतिस्पंदन
३२२ Effective कार्यक्षम, प्रभावी
३२३ Effervescent बुडबुडे येणारा, फसफसणारा, उतू जाणारा
३२४ Egg plant वांग्याचे झाड
३२५ Elastin लवचिक प्रथिने
३२६ Electro-Cardio-Gram (ECG, EKG) विद्युत हृदयालेख
३२७ Electronics विजकविद्या
३२८ Elegant ठळक, नजरेत भरणारा, रुबाबदार, उठावदार, सुस्पष्ट
३२९ Elicitation काढून घेणे
३३० Elucidate विशद करणे, स्पष्ट करणे
३३१ Embalming शव संरक्षण करणे
३३२ Embark साहस करणे, प्रारंभ करणे, गलबतावर चढणे/चढविणे
३३३ Embarrassment गोंधळ, अडथळा, व्यत्यय
३३४ Emergency आणीबाणी
३३५ Emotions भावना
३३६ Empathy अनुभूती
३३७ Emphasize अधोरेखित करणे
३३८ Emphysema श्वसनावरोध, श्वसनसंसर्गसुलभता
३३९ Empirical अनुभवजन्य
३४० Emulsification दोन अविद्राव्य द्रवांचे मिश्रण
३४४ Endogenous अंतस्थ कारणांमुळे निर्माण झालेले औदासिन्य. अंतर्स्फूर्त.
३४२ Endoplasm अंतरप्राकल
३४३ Endorse समर्थन करणे, पसंती दर्शविणे, शिक्कामोर्तब करणे
३४४ Endothelium अंतर्त्वचा, अंतर्गत पृष्ठभागांवरील रक्तरस स्त्रवणारे पातळ अस्तर
३४५ Endure टिकणे
३४६ Energy ऊर्जा
३४७ Energy Intensive ऊर्जस्वल
३४८ Enforce जबरदस्ती करणे, लागू करणे, अंमलात आणणे, अंमल करणे
३४९ Enhance वाढविणे
३५० Enigma कोडे
३५१ Enjoyable आस्वाद्य
३५२ Enzyme विकर, पाचक द्रव्य, मंड
३५३ Epitome द्योतक
३५४ Equivalent समकक्ष
३५५ Erythrocytes लाल रक्तपेशी
३५६ Eschew टाळणे, सोडणे, त्याग करणे
३५७ Esophagus (oesophagus) गळा, अन्ननलिका
३५८ Essence सार
३५९ Estate मालमत्ता
३६० Euphoria खूप संतोष, समाधान
३६१ Evaluate मूल्यांकन करणे
३६२ Evangelist शुभवर्तमानलेखक
३६३ Eventually कालौघात, अनुषंगाने
३६४ Exalt सुदृढ करणे
३६५ Exciting उद्दीपक
३६६ Executioner अंमलदार, जल्लाद
३६७ Executive कार्यकारी
३६८ Executive अंमलदार
३६९ Exemplify नमुना सादर करणे, उदाहरणाने दाखवून देणे
३७० Experiment प्रयोग
३७१ Expert तज्ञ
३७२ Expiry date अवसादकाल
३७३ Explore शोधणे
३७४ Exquisite सर्वोत्कृष्ट
३७५ Extensive व्यापक, विशाल, लांबरुंद, विस्तृत
३७६ Extra अतिरिक्त
३७७ Facade दर्शनी बाजू
३७८ Fanatic धर्मवेडा, कर्मठ
३७९ Fascinating चित्तवेधक
३८० Fast food सत्वरलभ्य अन्नपदार्थ
३८४ Fat मेद
३८२ Fatty acids मेदाम्ले, स्निग्धाम्ले
३८३ Favourable समर्थक, अनुकूल, पाठींबादर्शक
३८४ FBS-Fasting Blood Sugar उपाशीपोटी रक्तशर्करा
३८५ Feast मेजवानी
३८६ Feeling of connection संलग्नतेची भावना
३८७ Feelings संवेदना, भावना
३८८ Fellow सन्माननीय सदस्य, सोबती
३८९ Femoral ऊरू, श्रोणी, पायातील, पायाकडील
३९० Fetish बाऊ करणे
३९१ Fever ताप, ज्वर, क्षोभ
३९२ Fibre तंतू
३९३ Fibrin रक्त साखळतांना निर्माण होणारे अविद्राव्य प्रथिन
३९४ Fibroblasts जोडणार्‍या उतींतील पेशी
३९५ Fickle तकलादू
३९६ Fight-Or-Flight लढा-अथवा-पळा
३९७ Filthy खराब, घाण, वाईट
३९८ Fitness स्वास्थ्य, स्वस्थता
३९९ Fizzle फसफसणे, फुरफुरणे, फुस्स होणे
४०० Flaky वरवरचा
४०१ Flap पाळी, पंख
४०२ Flavours स्वाद
४०३ Flinch कचरणे, परावृत्त होणे
४०४ Flout अवमान, उपहास
४०५ Follicle लघुरसपिंड, रंध्र
४०६ Follow अनुसरणे
४०७ Follow-up पाठपुरावा
४०८ Force बल
४०९ Foreboding भाकीत करणे, अपशकून
४१० Forgiveness क्षमाशीलता
४११ Form स्वरूप
४१२ Formal औपचारिक
४१३ Format मसुदा, स्वरूप, नमुना
४१४ Formidable प्रभावी, भीतीदायक, सूचक, अवघड, भयानक
४१५ Fortess गढी
४१६ Fortitude धैर्य, सहनशक्ती
४१७ Fowl कोंबडी, बदक पक्षी, पाखरू
४१८ Foxglove (Digitalis) हृदयस्नायूस कॅल्शियम उपलब्ध करून देऊन स्पंदनदर घटवणारी औषधी वनस्पती
४१९ Frequency वारंवारता, आवृत्ती, आवर्तने
४२० Fringes झालर, किनार, हद्द
४२१ Frivolous निरर्थक
४२२ Frown नापसंती व्यक्त करणे
४२३ Function प्रकार्य, कर्तब, कर्तव्य
४२४ Functional capacity कार्यसमर्थता, कर्तबक्षमता
४२५ Fusion संयोग, संदलन, संमिलन
४२६ Gall bladder पित्ताशय
४२७ Gall stone पित्तखडा
४२८ Galloping घोडदौड करणे, भरधाव जाणे
४२९ Gangrene अचेतनता
४३० Gastrointestinal आतडयातील
४३१ Gay आनंदी, चैनी, रंगेल, समलिंगी
४३२ Gene जनुका
४३३ General सामान्य
४३४ Gently अलगद, सौम्यपणे
४३५ Germs जंतू
४३६ Gesture हावभाव, प्रतिक्रिया, अंगविक्षेप, हालचाल
४३७ Get rid off चे उच्चाटन करणे
४३८ Glamour मोहिनी, आकर्षण
४३९ Glaucoma बुबुळांतर्गत द्रवदाब वाढून आलेला दृष्टिदोष
४४० Gout संधीविकार, पाय मुरगळणे, ठेच लागणे
४४१ Grace दिमाख, डौल, मोकळेपणा
४४२ Grapevine द्राक्षवेल
४४३ Gratification तुष्टिकरण
४४४ Great महान
४४५ Group गट
४४६ Group discussion गटचर्चा
४४७ Group setting गटसंच
४४८ Gruggingly नाखुषीने
४४९ Grumpy अनैसर्गिकरीत्या चिडखोर
४५० Gut आंतडे, आंत्र
४५१ Gymnacium व्यायामशाळा
४५२ Haemoglobin (HB) रक्तरंजक द्रव्य
४५३ Haital hernia अन्ननलिकेच्या बाजूचा पोटाचा, छातीचा प्रदेश
४५४ Handiwork हस्तकौशल्याचे काम, कारागिरी
४५५ Hapless दुर्दैवी
४५६ Hard water कठीण पाणी
४५७ Harmone संप्रेरक
४५८ Hatchet लहान कुर्‍हाड, परशू
४५९ Head मस्तक, डोके, मुंडी, मुंडके, शिर, शीर्ष
४६० Head ache डोकेदुखी
४६१ Heal बरे करणे
४६२ Health आरोग्य
४६३ Health Club आरोग्य-साधक-संघ
४६४ Health nuts आरोग्याबाबत सावध/सतर्क असलेले
४६५ Heart Attack हृदयाघात, हृदयविकाराचा झटका
४६६ Heart Beat Rate हृदय-स्पंदन-दर
४६७ Heart Deformity हृदयविकृती
४६८ Heart Disease हृदयविकार, हृदयरोग
४६९ Heart Fail हृदय निष्क्रीय होणे
४७० Heavy water जड पाणी
४७१ Hemolyze रक्तपेशीचा विनाश
४७२ Hemorrhage रक्तस्राव
४७३ Hepatocytes यकृतपेशी
४७४ Hepatomegaly यकृतवृद्धी
४७५ Higher Self परमात्मा, उच्चतर स्वत्व
४७६ Highly advanced अतिप्रगत
४७७ Holistic सर्वसमावेशक, एकवटून, साकल्यवादी
४७८ Homeostatic वतावरणात बदल होत असतांना शरीरस्थिती नित्यवत टिकवण्याची स्वयंशक्ती
४७९ Honchos प्रमुख, उच्चपदस्थ
४८० Hospital रुग्णालय, शुश्रुषालय, इस्पितळ
४८१ Hostile प्रतिकूल, शत्रुभावी
४८२ Hpertrophy विकृतवृद्धी, अतिवृद्धी
४८३ Humanity मानवजात
४८४ Hyperglycemia रक्तशर्करेची अतीव कमतरता
४८५ Hypertrophy सूज, अवास्तव विस्तार
४८६ Ideal आदर्श
४८७ Ideally तत्त्वत:
४८८ Illness आजारपण
४८९ Imagery कल्पनाचित्रण
४९० Immune प्रतिकारक्षमता
४९१ Immune System रोगप्रतिकार प्रणाली
४९२ Immunisation प्रतिकारक्षमतावर्धन
४९३ Immunology रोगप्रतिकारसामर्थ्यशास्त्र
४९४ Impeccable निष्पाप, निर्दिष, निष्कलंक
४९५ Impermeable अभेद्य, अप्रवेश्य, अनुल्लंघनीय
४९६ Impetus जोर, चालना, गतीचा वेग
४९७ Implicate ध्वनित करणे, गुंतविणे
४९८ Impressive प्रभावी, छाप पाडणारे
४९९ Impulse स्पंदनधक्का, सत्वरस्पंद, ऊर्मी
५०० In vivo जिवंत शरीरात
५०१ Incipient सुरूवातीच्या अवस्थेतील
५०२ Induce उद्युक्त करणे
५०३ Inexorably पाषाणहृदयी, कठोर
५०४ Infarction उतींच्या स्थानिक क्षेत्राचा प्राणवायूअभावी झालेला मृत्यू. रोधगलन.
५०५ Infection संसर्ग
५०६ Inferior vena cava निम्न महाशीर
५०७ Inflamation जळजळ, दाह
५०८ Influence प्रभाव
५०९ Infuse आत सोडणे, शिरवणे
५१० Inhibition संकोच, अडचण
५११ Injection बस्ती, पिचकारीने औषध शरीरात टोचणे
५१२ Injury इजा
५१३ Inning खेळी
५१४ Innocuous निरुपद्रवी
५१५ Insidiously सूप्तपणे वाढणारा रोग, विश्वासघातकी, कपटी
५१६ Insomnia निद्रानाश
५१७ Instrument उपकरण
५१८ Insult अपमान, उपमर्द, हेटाळणी, मानहानी, हानी
५१९ Intake सेवन, आंत घेणे, घेतलेले पदार्थ
५२० Integral एकसंध
५२१ Integrity पूर्णता, सत्यता, सचोटी, प्रामाणिकपणा
५२२ Intensely प्रकर्षाने, तीव्रतेने
५२३ Intensity तीव्रता
५२४ Intercostals छातीचे स्नायू
५२५ Interdenominational आंतरपंथीय
५२६ Interest स्वारस्य, रस, रुची, व्याज
५२७ Interesting स्वारस्यपूर्ण, रुचिपूर्ण, लक्षवेधी, आकर्षक
५२८ Intern प्रशिक्षणार्थी
५२९ Interpretation स्पष्टीकरण, अर्थ लावणे, विशद करणे
५३० Interprete अनुवाद करणे, समजावणे
५३१ Intervention हस्तक्षेप
५३२ Intimacy जवळीक
५३३ Intractable अनिवार्य, दुर्धर, हट्टी, कह्यात न राहणारा
५३४ Intravenous शीरेतून द्यावयाचा
५३५ Intrigue चक्रव्यूह, कारस्थान, उत्सुकता जागृत करणे
५३६ Introduction तोंडओळख, परिचय
५३७ Invariably सातत्याने, अविचलपणे, अविकासी, न चुकता
५३८ Invention संकल्पनेस जन्म देणे
५३९ Irrefutable निरुत्तर करणारा, खोडून न काढता येणारा
५४० Irritability चिडचिड
५४१ Irritate प्रक्षुब्ध करणे
५४२ Irritation जळजळ
५४३ Ischemia अपुरा रक्तपुरवठा
५४४ Isolated एकटा, वेगळा पडलेला
५४५ Isomer सारख्याच रासायनिक सूत्राचे, सारखेच रासायनिक बंध असणारे पण निरनिराळी मांडणी असलेले रेणू
५४६ Isomeric समावयविक, समपरिमाणयुक्त
५४७ Jericho पॅलेस्टाईनजवळचे पौराणिक शहर
५४८ Jocks स्कॉटिश सैनिक
५४९ Journal नियतकालिक
५५० Judge न्यायाधीश, न्याय करणे, मूल्यमापन करणे
५५१ Jugular गळ्याचा, घशाचा, कंठस्थ (शीर/नीला)
५५२ Junk food टाकाऊ अन्नपदार्थ
५५३ Juri पंच, लवाद
५५४ Just नुसते, न्याय्य
५५५ Keratinocytes त्वचा पेशी
५५६ Kidney मूत्रपिंड, वृक्क
५५७ Knotty गुंतागुंतीचा, गूढ
५५८ Knowledge ज्ञान
५५९ Laceration फाटलेली वा चिघळलेली जखम
५६० Larynx श्वसननलिका
५६१ Lateral पृष्ठवर्ती
५६२ Launch फेकणे, सुरू करणे
५६३ Lean बिनचरबीचे (मांस), सडपातळ
५६४ Left Anterior Descending (LAD) डावी पुढे उतरणारी
५६५ Left Circumflex (LCX) डावी मागे वळणारी
५६६ Left Main (LM) डावी मुख्य
५६७ Lesion जखम, दुखापत
५६८ Lethal जीवघेणा
५६९ Lethargy गुंगी, सुस्ती, आळस
५७० Leukocytes रक्तातील पांढर्‍या पेशी
५७१ Lever यकृत, पित्ताशय
५७२ Lewesite धोकादायक विषारी वायू, आर्सेनिक संयुग
५७३ Licorice ज्येष्ठमध
५७४ Lifestyle जीवनशैली
५७५ Ligation नस बांधून टाकण्याची शस्त्रक्रिया
५७६ Light water हलके पाणी
५७७ Limber लवचिक होणे, चपळ होणे
५७८ Limbo निष्क्रियता, दुर्लक्ष
५७९ Liner अस्तर
५८० Lip ओठ, भांड्याचा काठ, उद्धट भाषण
५८१ Lipid profile लिपिड रूपरेषा
५८२ Lobe पाळी, तुंबा
५८३ Long life दीर्घायुष्य
५८४ Longivity आयुष्यमान
५८५ Lukotrienes दाह/प्रक्षोभ कारी पदार्थ
५८६ Lull शांतता
५८७ Lullaby अंगाई गीत
५८८ Lymphocytes रक्तातील एक प्रकारच्या पांढर्‍या पेशी. समन्वयक प्रतिकार प्रणालीच्या प्रमुख सक्रिय पेशी
५८९ Macho पुरूषी
५९० Macrocyte महापेशी
५९१ Macrophages महाभक्षक पेशी
५९२ Macular त्वचेवरील डागांबद्दल
५९३ Maintain जीवित ठेवणे, बाळगणे
५९४ Maintenance देखभाल, क्षतिपूर्ती, कायम राखणे
५९५ Majority बहुतांश
५९६ Malaise अस्वस्थता
५९७ Malignant कर्ककारक, पेशीजाल व्यापून नष्ट करणारे, आक्रमक, अमर्याद वाढणारे, निंदा करणे, अनिष्ट, दुःसाध्य
५९८ Manifest साकारणे, साकार करणे
५९९ Marauders लुटारू
५०० Marginal माफक, सामासिक, जेमतेम
६०१ Marijuana गांजा
६०२ Masquerade मुखवटा, वेष, सोंग
६०३ Master निपूण
६०४ Maverick अपारंपरिक, बेशिस्त
६०५ Mechanism यंत्रणा
६०६ Mechanism of action कार्यकलाप
६०७ Medical advisor वैद्यकीय सल्लागार
६०८ Medical School वैद्यशाळा
६०९ Medicated Stent औषधावगुंठित विस्फारक
६१० Meditation ध्यान, ध्यानधारणा, चिंतन
६११ Megato-cardia हृदय विस्तारणे
६१२ Membrane आवरण
६१३ Menial घरकाम करणारा
६१४ Meta-analysis विश्लेषणांचे विश्लेषण
६१५ Metabolic चयापचयसंबंधित, जैविक
६१६ Metals धातू
६१७ Metaphor रूपक
६१८ Metastasis शरीरातील एका भागातून दुसर्‍या भागात होणारे रोगाचे स्थलांतर
६१९ Metastasize धोकादायकरीत्या बदलणे, शरीराच्या एका भागातून दुसर्‍या भागात रोगाचे स्थलांतर
६२० Meticulous अतिसावघ
६२१ Micro सूक्ष्म
६२२ Microglia केंद्रिय मज्जा प्रणालीच्याप्रतिकारात्मक प्रक्रियांतील सक्रिय पेशी
६२३ Milli संक्षिप्त
६२४ Million दशलक्ष
६२५ Minerals खनिजे
६२६ Mitochondria मायटोकॉँड्रिया, २ ते ८ सूक्ष्ममीटर लांब तांदळाच्या आकाराची पेशीअंतर्गत ऊर्जाघरे
६२७ Mitochondrion पेशीऊर्जाघर
६२८ Mitosis विभाजनाच्या निश्चित रीतीने पेशी वृद्धी होण्याची प्रक्रिया, समविभाजन
६२९ Model आदर्श, नमुन्याचा, प्रतिमा, सांचा, कित्ता, घडणे, आकार देणे, बनवणे, प्रारूप
६३० Moderate माफक
६३१ Modern आधुनिक
६३२ Monitoring निगराणी, देखरेख
६३३ Monk साधू
६३४ Monocytes रक्तातील मोठ्या पांढर्‍या पेशी ज्यांच्या गर्भात बारीक क्रोमॅटिन कण विखुरलेले असतात. ह्यांचा जन्म अस्थिमज्जेत होतो.
६३५ Monograph विशिष्ट विषयावरील लघुनिबंध
६३६ Monoplace एकाजागी
६३७ Moody लहरी
६३८ Motivating प्रेरक, प्रेरणादायक
६३९ Mucus चिकट स्त्राव, पेशी वंगण
६४० Mucus membrane शरीररंध्रांचे बाह्यसंपर्की अस्तर
६४१ Multiple-Risk-Factor बहुविध-धोके-गुणक
६४२ Musculer Pain स्नायूंचे दु:ख
६४३ Mutagen वांशिक माहितीतील बदलकर्ता
६४४ Mutagenic बदल घडवणारा
६४५ Myelin विद्युत दुर्वाहक फॉस्फोलिपिड स्तर, जो मज्जापेशींना वेढून असतो
६४६ Myocardium हृदयभिंत
६४७ Myriad अगणित, मोठी संख्या, दहा हजार
६४८ Mystic साधू, संत
६४९ Mystique वलय
६५० Mythology तत्त्वज्ञान
६५१ Nacre मोत्याचा शिंपला
६५२ Nacrosis शिंपलीभवन
६५३ Nascent उत्पन्न होऊ लागलेले, उदयोन्मुख
६५४ Nasty हिडीस, ओंगळ, बिभत्स, वाईट, खट्याळ, त्रासदायक
६५५ Nausea मळमळ, उलटीची भावना, निरसता, नावड, आजारीपणा
६५६ Nebulous शी मिळता-जुळता
६५७ Necrotic हाड कुजणे, अस्थिकोथ
६५८ Nerve मज्जातंतू, चेतातंतू
६५९ Nervous अस्वस्थ, भयभीत
६६० Nightmares भीतीस्वप्ने
६६१ Nomeostasis बदलत्या वातावरणात शरीरस्थिती कायम राखण्याचे आमर्थ्य
६६२ Non-returnable एकदिश, ना परतीचा
६६३ Nucleic acid आवश्यक संमिश्र सेंद्रिय आम्लांचा कुठलाही गट जो सर्वच सजीव पेशींमधे असतो
६६४ Nucleotide न्युक्लिकाम्लात नसणारी, सहविकर म्हणून काम करणारी अनेक संयुगे
६६५ Numb बधीर
६६६ Nutritional पोषणात्मक
६६७ Objective वस्तुनिष्ठ
६६८ Observation अनुमान, नोंद
६६९ Obstensibly सकृतदर्शनी, दिसतो तसा
६७० Occasionally क्वचित, कधीकधी
६७१ Occlusive ओष्ट्य (स्वर, व्यंजने)
६७२ Occlusive अवरोधक
६७३ Occult गुप्त, गुह्य, गूढ
६७४ Oclude थांबवणे, बंद करणे
६७५ Oft cited वारंवार दाखला दिला जाणारा
६७६ Omnipotent सर्वशक्तिमान
६७७ Omnipresent सर्वसाक्षी
६७८ Omniscient सर्वज्ञानी
६७९ Omniscient सर्वज्ञ, सर्वज्ञाता, सर्ववेत्ता
६८० Oncology गळूशास्त्र, गांठशास्त्र
६८१ Operation शस्त्रक्रिया, कार्यवाही
६८२ Operation Theater शस्त्रक्रिया कक्ष
६८३ Optimal उचित
६८४ Optimum समुचित, योग्य, यथातथ्य
६८५ Organism जैवप्रणाली
६८६ Orthodox सनातनी
६८७ Osteoblasts अस्थिजनक पेशी
६८८ Osteoporosis अस्थिघनताक्षय, अस्थिसच्छिद्रता
६८९ Outmodel कालबाह्य, प्रचारात नसलेली
६९० Overestimate अधिक किंमत करणे
६९१ Overhead उर्ध्वशीर्ष, डोक्यावरून दिसणार्‍या
६९२ Overhead Paging शीर्षस्थ संदेश
६९३ Overt सुस्पष्ट, ठसठशीत, संस्मरणीय
६९४ Overview गोषवारा
६९५ Oxygen reactor प्राणवायू भट्टी
६९६ Palatable रुचकर, स्वादिष्ट, जुळणारा, पटणारा, मनासारखा
६९७ Pancreas स्वादुपिंड
६९८ Panoply देखणी रचना, प्रभावी रचना, सर्वांगकवच
६९९ Paradigm प्रारूप, नमुना, साचा
७०० Paradox विरोधाभास
६०१ Paramedic परिचारक
७०२ Paraqual सर्वाधिक वापरले जाणारे वनस्पतीनाशक/तणनाशक
७०३ Parathormone कॅल्शियम चयापचयावर नियंत्रण करणारे संप्रेरक
७०४ Parathyroid gland अवटूग्रंथीसोबतच्या ४ ग्रंथींपैकी एक
७०५ Participant सहभागी
७०६ Passion वेड, छंद
७०७ Patent हक्क, निर्मितीहक्क, विशेषाधिकार
७०८ Pathalogy शारीरिक-जैव चयापचय प्रक्रिया, रोगनिदानशास्त्र, रोगनिदान
७०९ Patriarch कर्ता
७१० Patronise आश्रय देणे
७११ Pattern आराखडा, तर्जुमा, छाप, तर्‍हा
७१२ Peer reviewed तज्ञ परीक्षित
७१३ Peptic पचनासंबंधी
७१४ Perceived भासमान
७१५ Perception संवेदना
७१६ Percutaneous धमनीप्रवेशक
७१७ Perfect परिपूर्ण
७१८ Performance कर्तबगारी
७१९ Perfusion प्रसार, अभिसार
७२० Perils धोके, विनाशसंभव
७२१ Period कालावधी
७२२ Permanent कायमस्वरुपी
७२३ Permeability निवडक वस्तू/पदार्थ प्रवेश क्षमता
७२४ Permeable पाझरयोग्य, पाझरक्षम
७२५ Perpetuate चिरस्थायी करणे, संजीवन करणे
७२६ Persist टिकणे, निभावणे, दम धरणे, चिकटून राहणे
७२७ Pertinent आनुषंगिक, त्या संदर्भातील, त्याबाबतीतला
७२८ Pervasive व्यापकधर्मी, सर्वत्र पसरलेला
७२९ Pestilence प्लेग, दुर्धर साथीचा रोग
७३० PET-Positron Emission Tomography धनविजक उत्सर्जक दृष्यांकने
७३१ Phagocyte भक्षकपेशी
७३२ Phagocytosis रक्तातील जंतू व परके पदार्थ भक्षक पेशीद्वारे ते भक्षण करण्याची क्रिया
७३३ Pharynx तोंड, उदरनलिका
७३४ Phenomenal लोकोत्तर, विलक्षण, अद्भूत, अकल्पित, असामान्य
७३५ Phenomenon घटनाक्रम, घडामोड
७३६ Photon प्रकाशकण
७३७ Phylosophies विचारसरणी, तत्त्वज्ञान
७३८ Physick वैद्यक
७३९ Physiological शारीरिक
७४० Pilot पथदर्शी, सुकाणूवाला, वैमानिक, कर्णधार
७४१ Pilot study प्रारूप अभ्यास
७४२ Pioneering पथदर्शी, पायाभूत, अग्रगामी, अग्रवर्ती, मूळ शोधक
७४३ Placebo अकर्मक औषध, वैद्यकीय संशोधनात वापरले जाणारे, औषधाचा आभास निर्माण करणारे निष्क्रिय द्रव्य, उपाय घेत असल्याचे केवळ समाधान
७४४ Placid शांत, सौम्य
७४५ Plaque कीटण
७४६ Plaque calcifies कीट कॅल्शियमने टणक होते
७४७ Plasma प्राकल, पटल, जीवद्रव्य
७४८ Plasma Membrane प्राकलावरण
७४९ Platelet तंतुकणिका, बिंबाणू
७५० Plazmodial Stage प्राकलावस्था
७५१ PLBS-Post Lunch Blood Sugar खाण्यानंतर (दोन तासांनी) रक्तशर्करा
७५२ Plight अवस्था, दैना, दशा
७५३ Plummeted ढासळल्या
७५४ Poach शिजवणे
७५५ Point मुद्दा
७५६ Policy धोरण
७५७ Pores छिद्रे, भोके
७५८ Post Mortem Inspection उत्तरीय तपासणी
७५९ Posteroir मागील
७६० Postures शरीरस्थिती, अवस्था, आसन
७६१ Power station शक्तीस्थल, विजनिर्मितीकेंद्र, विजकेंद्र
७६२ Practice पद्धत, व्यवहार
७६३ Practicing कार्यरत
७६४ Practitioner वैद्यकीय व्यावसायिक
७६५ Precise नेमका, संक्षेपाने, निःसंदिग्ध, तंतोतंत
७६६ Precursor अग्रदूत, पूर्वी येणारे, असणारे
७६७ Predicament दुविधा, कठीण प्रसंग
७६८ Predictable पूर्वानुमान करण्यायोग्य
७६९ Predisposition पूर्वविरोध
७७० Preference प्राधान्य, पसंती
७७१ Preserve टिकवून धरणे, अनुरक्षण करणे
७७२ Preventive प्रतिबंधात्मक
७७३ Primates प्राथमिक अवस्थेतला मनुष्य, माकड, वानर व वाघळे ह्या प्राण्यांचा श्रेष्ठ वर्ग
७७४ Principle सिद्धांत
७७५ Priority प्राथमिकता
७७६ Problem समस्या, प्रश्न
७७७ Prod उद्युक्त करणे, टोचणे
७७८ Profile रूपरेषा
७७९ Proforma आराखडा, प्रारूप
७८० Profound प्रकर्षाने
७८१ Progeria बालवृद्धत्वाची विकृती
७८२ Program कार्यक्रम
७८३ Progressive वाढते
७८४ Project प्रकल्प
७८५ Promiscuously सर्वसमावेशक
७८६ Promote पुष्टी करणे, बळ देणे, प्रोत्साहन देणे
७८७ Prone प्रवृत्त, कल असलेला
७८८ Prophet भविष्यवेत्ता
७८९ Prospective भविष्यात प्रभावी ठरू शकेल असा
७९० Prostaglandin पेशीजालातील संप्रेरके
७९१ Prostate gland शुक्राशय पिंड
७९२ Prothrombin प्राकल-प्रथिन जे रक्तगुठळीनिर्मितीदरम्यान रक्त साखळवणार्‍या विकरात परिवर्तित होते
७९३ Protocol औपचारिक नियम, संकेत, मसुदा, तहनामा, व्यवहाराचा लेखी दाखला, तहाच्या मुद्द्यांचा अव्वल मसुदा
७९४ PT-Prothrombin Time १२ ते १५ सेकंद, रक्त साखळण्याच्या प्रक्रियेस लागणार्‍या वेळाचे माप
७९५ Puff झुरका
७९६ Pulmonary फुफ्फुसाशी संबंधित
७९७ Pulse स्पंदन
७९८ Pump क्षेपक
७९९ Purport उद्देश असने, अभिप्राय, तत्पर्य, भाव, सार
८०० Pursuit पाठलाग, उद्योग, अभ्यास
८०१ Putrefaction सडण्याची प्रक्रिया
८०२ Quackery वैद्यकीचे ढोंग, वैदूगिरी, फसवेगिरी
८०३ Qualitative गुणात्मक
८०४ Quandary अनिश्चितता
८०५ Quantitative परिमाणात्मक, आकारात्मक
८०६ Quantum विवक्षित टप्प्यांचा
८०७ Question प्रश्न
८०८ Questionable संशयास्पद
८०९ Quiet down निवळणे
८१० Quintuple पाचपट
८११ Race जात, शर्यत
८१२ Radial Artery अंगुष्टमुळाश्रित धमनी
८१३ Radiation प्रारण
८१४ Radiator प्रारक
८१५ Radiator hose प्रारकाची लवचिक रबरी नळी
८१६ Radical, ion मूलक
८१७ Radiologist किरणोत्सारतज्ञ
८१८ Raiders धावा बोलणारे शत्रुसैनिक
८१९ Rancid कुजका, घाणेरडा, त्रासदायक, खवट, वाशाळ, खराब होणारे (तेल), आंबट
८२० Rapid लगबगीने, घाईने, वेगाने, जलद
८२१ Rationale आधार, निकष, उपपत्ती, कार्यकारणभाव
८२२ Real Estate स्थावर मालमत्ता, जमीन जुमला
८२३ Realisation वस्तुस्थितीचे आकलन, भ्रमनिरास, वास्तवाचे भान, अनुभूती
८२४ Really वस्तुत:, वास्तविक
८२५ Reappraising मूल्यांकन करणे
८२६ Reasonable समजूतदार, तर्कनिष्ठ
८२७ Reasonally, well behaved पुरेसे चांगले वागणे
८२८ Reassure आश्वस्त करणे
८२९ Recommend शिफारस करणे
८३० Recurrent पुन्हपुन्हा घडणारा
८३१ Refresher ताजातवाना करणारा
८३२ Regimen नियंत्रणक्षेत्र, पथ्य, कारकसंबंध, आमदनी
८३३ Regressive घटते
८३४ Re-habilitation पुनर्वसन
८३५ Relapse माघार होऊन पुन्हा पूर्वपदावर येणे
८३६ Relax शिथिल, सैल, मोकळे, ताणरहित, हलके, सैल
८३७ Relegated कमी दर्जावर ढकलणे, सोपवणे
८३८ Relevant सुसंगत
८३९ Reliable खात्रीलायक, खात्रीशीर
८४० Religon धर्म
८४१ Relish आनंद मानणे, समाधान मानणे
८४२ Reluctant नाखूष
८४३ Reluctantly नाखुषीने, कष्टाने
८४४ Remarkable दखलपात्र, लक्षणीय
८४५ Remission सुटका, क्षमा, माफी, उतार, उपशम
८४६ Remote controller दूरनियंत्रक
८४७ Renal मूत्रपिंडाबाबतचा
८४८ Renal artery वृक्कीय धमनी
८४९ Renowned प्रख्यात
८५० Renunciate साधक
८५१ Replet भरपूर
८५२ Report अहवाल
८५३ Reprive तहकुबी
८५४ Resilience लवचिकता
८५५ Resolution सापेक्ष पृथकता
८५६ Resonance अनुनाद
८५७ Resting विश्रांत
८५८ Restless अविश्रांत, अविरत
८५९ Restraint संयम
८६० Retaliate प्रतिहल्ला करणे
८६१ Reticulum निर्विषारीकरणकक्ष
८६२ Retreat शिबिर, विहार
८६३ Retrospective सिंहावलोकनात्मक, पूर्वलक्षी
८६४ Revered आदराने पाहणे, धाकाने पाहणे
८६५ Review चिकित्सा, आढावा
८६६ Revise परिष्कृत करणे, तपासून शुद्ध करणे, सुधारणे, दुरुस्त करणे
८६७ Reward पारितोषिक
८६८ Rich श्रीमंत, समृद्ध
८६९ Right Coronary Artery (RCA) उजवी हृदय धमनी
८७० Risk धोका, जोखीम
८७१ Rotate फिरविणे
८७२ Roto Rooter अमेरिकेतील विख्यात वाहिनी स्वच्छता सेवादाता
८७३ Routine दिनचर्या, दैनंदिनी
८७४ Saturated संपृक्त
८७५ Scale कक्षा, पट्टी
८७६ Scan दृष्यांकन, न्याहाळणे, चित्रसंवेदन, चित्रलेखन
८७७ Scavenge झाडून काढणे
८७८ Scoff निंदा करणे, उपहास करणे, टिंगल करणे
८७९ Scum घाण, मळ, फेस
८८० Seclusion विजनवास, एकांत
८८१ Sedation मंदपणा, बेहोशी, उपशमन, शांत करणे
८८२ Sedentary बैठा
८८३ Selection निवड
८८४ Self esteem स्व-सन्मान
८८५ Self realisation आत्मभान
८८६ Seminar परिचर्चा, अभ्यासवर्ग
८८७ Senescence वृद्ध होणे
८८८ Senility म्हातारपण, वृद्धत्व, वयपरत्वे येणारी अवस्था
८८९ Sensual तरल, हवाहवासा वाटणारा, भावनिक
८९० Serenity शांतपणा
८९१ Serious विचारी, अभ्यासू, गंभीर
८९२ Serve चाल करणे, सेवा करणे
८९३ Sever गंभीर
८९४ Severly गंभीररीत्या, तीव्रतेने
८९५ Share सहभाग, हिस्सा, वाटा, अंश, अंग, भाग
८९६ Shingles मणक्यातील जंतुसंसर्ग
८९७ Shrimp झिंगा, कोळंबी
८९८ Shrugging नाके मुरडत
८९९ Side effect उपप्रभाव
९०० Sift चाळणे
९०१ Sincerely प्रांजलपणे, मनःपूर्वक, सच्चा
९०२ Skeptical विसविशीत, साशंक, निरुत्साही, अविश्वासभरित
९०३ Slide प्रदर्शिका
९०४ Slink off शरमेने लपत छपत जाणे
९०५ Smacks वास, लज्जत, स्वाद, चुणूक, लकेर, छटा
९०६ Smooth मुलायम, गुळगुळीत
९०७ Snub फेटाळणे, नाकारणे
९०८ Sober सावध, शांत चित्त
९०९ Sobering झिंग न चढलेला, साधा
९१० Social network सामाजिक जाळे
९११ SOD-Super-oxide-dismutase सरप्राणिल अविचलक, एक विकर जे सर्वोत्तम प्राणिलाचे उद्जन परॉक्साईड आणि प्राणवायूत रूपांतर करण्यास उत्प्रेरक ठरते
९१२ Soft water मृदू पाणी
९१३ Source स्त्रोत
९१४ Sparring मुष्टियुद्ध खेळणे, घक्काबुक्की करणे
९१५ Spasm आकष, आकुंचन
९१६ Spawn जन्म देणे, उत्पन्न होणे
९१७ Spectrum रंगकक्षा, वैविध्य
९१८ Spiral मळसूत्राकार
९१९ Spirit आत्मा
९२० Sponsor पुरस्कृत करणे
९२१ Srupulously सद्-सद्-विवेककाने चालणारा, सरळ साधा, पापभिरू
९२२ Stable स्थिरपद
९२३ Stake डाव, पण
९२४ Starch सत्त्व
९२५ State स्थिती
९२६ State of society सामाजिक अवस्था
९२७ Steak भाजलेले मांस
९२८ Stent विस्फारक, (हृदयधमनी रुंदावणारा) कणखर आधार
९२९ Sternum छातीचे हाड
९३० Still निश्चल
९३१ Stimulants उत्तेजके
९३२ Stimulus उत्तेजक पदार्थ
९३३ Stint प्रमाणात ठेवणे, मर्यादित करणे, आळा घालणे
९३४ Stoichiometry रासायनिक क्रियेतील प्रवेशी व निवेशी द्रव्यांच्या प्रमाणाचे शास्त्र
९३५ Strategies रणनीती
९३६ Stress ताण, तणाव
९३७ Stress Level तणाव स्तर
९३८ Stretcher रुग्णवाहक ढकलगाडी/खेचगाडी
९३९ Stretching ताण देणारा
९४० Strong मजबूत
९४१ Structure रचना, बनावट, बांधणी, घडण, सांगाडा
९४२ Struggle लढा, झगडा, आटापिटा, स्पर्धा
९४३ Stumble ठोकर लागणे, अडखळणे
९४४ Stupor अर्धबेशुद्धावस्था
९४५ Style शैली, लकब
९४६ Subjective व्यक्तीनिष्ठ
९४७ Substantial भरघोस
९४८ Subtle तरल
९४९ Succour मदत, कुमक, साहाय्य
९५० Suffused दाटून आलेला, सर्दावलेला, रक्तबंबाळ झालेला, अश्रुपूर्ण, व्यापलेला, झाकोळलेला
९५१ Super उच्चतम, सर्वोच्च, उत्तम, सर्वोत्तम
९५२ Super-oxide सर्वोत्तम प्राणिल, एकेरी संयुजा असलेल्या ऋण मूलकाचा समावेश असलेले धात्विक प्राणिल
९५३ Supervision निगराणी
९५४ Suppliments पूरके
९५५ Surge आवेग
९५६ Surprising आश्चर्यजनक
९५७ Survival of the fittest सर्वात स्वस्थ असेल तोच जगतो
९५८ Susceptible आहारी जाण्यायोग्य, वशीकरणानुकूल
९५९ Swing हेलकावणे, डोलणे
९६० Swivel आसाभोवती फिरणे
९६१ Sympathetic Nervous System आनुकंपिक मज्जासंस्था/ मज्जाप्रणाली
९६२ Sympathy सहानुभूती
९६३ Symposium परिसंवाद
९६४ Symptomatic (हृदयरोग) लक्षणधारी
९६५ Synchronize ताळमेळ साधणे
९६६ Synthesis घडण, संघटन, एकत्रिकरण, मेळ
९६७ System प्रणाली
९६८ Systole आकुंचन
९६९ Table तक्ता, तालिका, सारणी
९७० Talk Test बोल चाचणी
९७१ Tandem एकापाठी एक
९७२ Team चमू
९७३ Technicalities तंत्रविवरणे
९७४ Telomere गुणसूत्रांची टोके
९७५ Temporary तात्पुरता
९७६ Tenaciously चिवटपणे, चिकाटीने
९७७ Tend कल असणे, काळजी घेणे
९७८ Testimony जबानी, साक्ष, ग्वाही
९७९ Textures पोत
९९० Theoretically तत्त्वत:
९९१ Therapist उपचारप्रणेता
९९२ Therapy उपचार (पद्धत)
९९३ Thorax कबंध,कंठ आणि कमर यांच्यामधले शरीर
९९४ Thormbosis रक्त साखळणे
९९५ Thormbus रक्ताची गुठळी, रक्तगांठ
९९६ Thrombin रक्त साखळवणारे विकर
९९७ Thromboplebitis शिरेत रक्तगुठळी झाल्याने होणारी जळजळ
९९८ Thrombus रक्तगुठळी तयार होऊन जागीच खिळून राहणे
९९९ Time काळ
९९० Tinkering जोडतोड, दुरुस्ती, जुनी भांडी दुरूस्त करणे
९९१ Tired श्रांत, थकलेला
९९२ To steep कललेले असणे
९९३ Toddle चालायला शिकणे
९९४ Tomograph शरीरांतर्गत भागांचे (चकतीबद्ध) दृष्यांकन
९९५ Tough कणखर, बळकट
९९६ Tourniquet धमनीवर दाब देऊन रक्तस्त्राव थांबवणारे यंत्र
९९७ Tout दलाल, अडत्या, मध्यस्थ
९९८ Toxins विषद्रव्ये, विषे
९९९ Trace elements विरळ मूलद्रव्ये
१००० Trailing पाठीमागे जाणारा
१००१ Trait झाक, छटा, खुबी
१००२ Tranquiliser मनोशामक
१००३ Trans मधून, पलीकडे
१००४ Transcendental गूढ, अलौकिक, अगम्य, श्रेष्ठ
१००५ Transition बदल, अदलाबदल, परिवर्तन
१००६ Transition element स्थित्यंतर मूलद्रव्य
१००७ Transluminous अर्धप्रकाशित
१००८ Transperancies पारदर्शिका
१००९ Trascend उन्नयन करणे, आध्यात्मिक स्तर उंचावणे
१०१० Trauma आघात, धक्का
१०११ Tread Mill Test (TMT) स्थितचालन-चक्की-चाचणी (स्थिचचा)
१०१२ Treatment उपचार
१०१३ Treatment of choice निवडलेला उपचार
१०१४ Treatment session उपचारसत्र
१०१५ Tremendous प्रचंड, जबरदस्त, भयंकर
१०१६ Trial चाचपणी
१०१७ Trillion हजार अब्ज
१०१८ Trivial बिनमहत्त्वाचा
१०१९ Tropic factors मौसमी गुणक
१०२० Tumor अर्बुद, गळू, ग्रंथी, गांठ, असामान्य, अनियंत्रित, प्रगतीशील, उतींची वाढ
१०२१ Tunning अनुनादानुकूलन
१०२२ Turbulent बंडखोर, शिरजोर, स्वैर, ऊर्मट, खळखळता
१०२३ Turnip सलगमची पालेभाजी
१०२४ Type प्रकार
१०२५ Typical प्रातिनिधीक, नमुनेदार
१०२६ Ulcer गोलसर व्रण, ज्याने त्वचा वा स्नायू आवळल्या जातो
१०२७ Ultra-modern अत्याधुनिक
१०२८ Ultrasound श्राव्यातीत
१०२९ Un-conscionable सद्-सद्-विवेकबुद्धीला न पटणारा
१०३० Undermine ढासळवणे
१०३१ Uniquet एकमेव
१०३२ Unit एकक
१०३३ United एकीकृत
१०३४ Universe विश्व
१०३५ Unwittingly अजाणतेपणी
१०३६ Upset अस्वस्थ होणे
१०३७ Upstart एकदम मोठेपणास चढलेला
१०३८ Upward उन्नतवेधी, उर्ध्वलक्षी
१०३९ Use-Or-Loose वापरा-अथवा-गमवा
१०४० Vacsination लसीकरण
१०४१ Valid वैध
१०४२ Validate वैध राखणे
१०४३ Vanity अभिमान
१०४४ Vasospasm धमनी आकष, वाहिनी आकष
१०४५ Vast खूप, विस्तृत
१०४६ Veal गाईच्या वासराची सागुती
१०४७ Ventilation वायुवीजन, विचारांची देवाण घेवाण
१०४८ Ventricle जवनिका, हृदयाचा खालचा कप्पा
१०४९ Vigorous धडाडीचा, मेहनती, उत्साही
१०५० Virus विषाणू
१०५१ Visualisation दृष्यकल्पन
१०५२ Vitamins जीवनसत्त्वे
१०५३ Vouch खात्री देणे
१०५४ Vulnerable भेद्य, भेदनीय, खुला असणे
१०५५ Ward रुग्णदालन
१०५६ Warm अगत्यशील
१०५७ Warm up पूर्वतयारी
१०५८ Wary चोखंदळ
१०५९ Way पद्धत, मार्ग
१०६० Wear & tear झीज, मोडतोड, तूटफूट
१०६१ Weed निरुपयोगी झाड, रानटी झुडूप, रोगट रोपटे
१०६२ Well being खुशाली
१०६३ Well Defined सुनिश्चित
१०६४ Whack जोराचा फटका
१०६५ Whammy अनैसर्गिक पीछेहाट, अपयश, गंभीर विदारक माघार
१०६६ Wide ranging विस्तृत पल्ल्यातील
१०६७ Wimpier रटाळ, दीवाभीतासारखं
१०६८ Windfall profit अनपेक्षित लाभ
१०६९ Witness सर्वसाक्षी
१०७० Wok कढई
१०७१ Wonderful आश्चर्यपूर्ण
१०७२ Work out मेहनत
१०७३ Workbook कार्यपुस्तक
१०७४ Worksheet कार्यपृष्ठ
१०७५ Workshop कार्यशाळा
१०७६ Wrought घडविणे
१०७७ Yeast कवक, ह्यामुळे फळांचे रस आंबतात
१०७८ You know बरे का

1 टिप्पणी:

Gangadhar Mute म्हणाले...

छान उपक्रम आहे. खुप फायदा होऊ शकतो.
आवडला.

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद द्यायचाय? अवश्य द्या.