२०१००७२४

विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द

अकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द


अक्र         पर्यायी मराठी शब्द           मूळ इंग्रजी श्ब्द

००१ अंदाज estimate
००२ अखंड शक्तिस्त्रोत UPS-Un-Interrupted-Power supply
००३ अग्र pole
००४ अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम deminutive
००५ अनुमान guess
००६ अवरोधक resistor
००७ अवरोहित्र stepdown transformer
००८ आंदोलक oscillator
००९ आकार shape
०१० आकारमान size
०११ आकृती figure
०१२ आरोहित्र stepup transformer
०१३ आवर्तन cycle
०१४ उभयदिक्कारक inverter
०१५ उभयदिक्प्रवाह alternating current
०१६ ऋणदंड, ऋणाग्र cathode
०१७ एकदिक्कारक commutator
०१८ कांचफुंक्या, कासार glass blower
०१९ काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण phosporescence
०२० क्रमवारी series
०२१ गणन calculation
०२२ गुणधर्म properties
०२३ गृहितके postulates
०२४ घटना, विधी phenomenona
०२५ घनावस्था solid state
०२६ चक्रविद्युतनिर्मितीसंच dynamo
०२७ चाकू, सुरी, खरडणे scalpel
०२८ चिकटफळा pasteboard
०२९ जनित्र generator
०३० टक्करव्यास collision diameter
०३१ ठळक वैशिष्ट्ये features
०३२ ढोबळपणे approximate
०३३ तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी resonable
०३४ तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक spring
०३५ तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी reasonably accurate
०३६ थेट direct
०३७ दिप्ती, प्रभा lunimosity
०३८ धनदंड, धनाग्र anode
०३९ धारणा hypothesis
०४० धारणा, संकल्पना, विचार contention
०४१ नियम rule
०४२ निर्धारण determination
०४३ निश्चयात्मक, खात्री पटवणारी convincing
०४४ निष्क्रिय वायू inert gases
०४५ पटवणे convince
०४६ पदार्थ substance
०४७ परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण cohesion
०४८ परस्परस्वभावांतरण transmutation
०४९ परिणामतः, कालौघात, यथावकाश eventually
०५० परिमाणाचा स्तर order of magnitude
०५१ परिवर्तक converter
०५२ पेशी cell
०५३ पेशीसंच, घट battery
०५४ पैलू aspects
०५५ पोकळी vacuum
०५६ प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण luminescence
०५७ प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण fluroscence
०५८ प्रबळ ठरणे, उठून दिसणे predominate
०५९ प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड glow
०६० प्रवाह-परिवर्तक transistor
०६१ प्रवाहावरोध viscosity
०६२ प्रस्फुरक fluroscent
०६३ प्रारणशोध व पट्टीनिश्चिती RADAR (RAdio Detection And Ranging)
०६४ प्रेरणा induction
०६५ बदल, परिवर्तन, प्रवास transit
०६६ भाकीत करणे, पूर्वानुमान करणे prognostications
०६७ भारावतरण discharge
०६८ मापन measurement
०६९ मूलक ion
०७० मोजणी counting
०७१ मोहोरबंद करणे seal
०७२ राजस मूलद्रव्य nobel elements
०७३ रोहित्र transformer
०७४ लहान परिमाण, डाग speck
०७५ वस्तू material
०७६ वायुरहित gasless
०७७ विद्युतदंड electrode
०७८ विद्युतभार विसर्जन discharge
०७९ विद्युद्रावण electrolyte
०८० विद्युद्रावणीय electrolytic
०८१ विवर्तन diffraction
०८२ वेटोळे, वळे coil
०८३ व्यतिकरण, उच्छेद interference
०८४ व्यवधान, विचलन disturbance
०८५ शोधणे detect
०८६ शोषक्षेपक suction pump
०८७ संघनित्र condensor
०८८ संप्लवन sublimation
०८९ संप्लाव्य volatile
०९० सहप्रेरणा mutual induction
०९१ सहमतीचा conjectural
०९२ सातत्य, सारखेपणा consistance
०९३ सामर्थ्य, विभव potential
०९४ साशंक sceptical
०९५ सिद्धांत theory
०९६ सुगंधी पीतस्फटिक amber
०९७ सुयोग्य, सोयीस्कर suitable
०९८ सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त secured
०९९ सूक्ष्मछिद्रगाळणी grating
१०० सोयाबीनसारख्या शेंगा edammame
१०१ स्वभावधर्म characteristics
१०२ हिंसक, प्रक्षोभक violent


अल्फाबेटिकली लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द

अक्र       मूळ इंग्रजी शब्द       पर्यायी मराठी शब्द

००१ alternating current उभयदिक्प्रवाह
००२ amber सुगंधी पीतस्फटिक
००३ anode धनदंड, धनाग्र
००४ approximate ढोबळपणे
००५ aspects पैलू
००६ battery पेशीसंच, घट
००७ calculation गणन
००८ cathode ऋणदंड, ऋणाग्र
००९ cell पेशी
०१० characteristics स्वभावधर्म
०११ cohesion परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण
०१२ coil वेटोळे, वळे
०१३ collision diameter टक्करव्यास
०१४ commutator एकदिक्कारक
०१५ condensor संघनित्र
०१६ conjectural सहमतीचा
०१७ consistance सातत्य, सारखेपणा
०१८ contention धारणा, संकल्पना, विचार
०१९ converter परिवर्तक
०२० convince पटवणे
०२१ convincing निश्चयात्मक, खात्री पटवणारी
०२२ counting मोजणी
०२३ cycle आवर्तन
०२४ deminutive अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम
०२५ detect शोधणे
०२६ determination निर्धारण
०२७ diffraction विवर्तन
०२८ direct थेट
०२९ discharge भारावतरण
०३० discharge विद्युतभार विसर्जन
०३१ disturbance व्यवधान, विचलन
०३२ dynamo चक्रविद्युतनिर्मितीसंच
०३३ edammame सोयाबीनसारख्या शेंगा
०३४ electrode विद्युतदंड
०३५ electrolyte विद्युद्रावण
०३६ electrolytic विद्युद्रावणीय
०३७ estimate अंदाज
०३८ eventually परिणामतः, कालौघात, यथावकाश
०३९ features ठळक वैशिष्ट्ये
०४० figure आकृती
०४१ fluroscence प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण
०४२ fluroscent प्रस्फुरक
०४३ gasless वायुरहित
०४४ generator जनित्र
०४५ glass blower कांचफुंक्या, कासार
०४६ glow प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड
०४७ grating सूक्ष्मछिद्रगाळणी
०४८ guess अनुमान
०४९ hypothesis धारणा
०५० induction प्रेरणा
०५१ inert gases निष्क्रिय वायू
०५२ interference व्यतिकरण, उच्छेद
०५३ inverter उभयदिक्कारक
०५४ ion मूलक
०५५ luminescence प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण
०५६ lunimosity दिप्ती, प्रभा
०५७ material वस्तू
०५८ measurement मापन
०५९ mutual induction सहप्रेरणा
०६० nobel elements राजस मूलद्रव्य
०६१ order of magnitude परिमाणाचा स्तर
०६२ oscillator आंदोलक
०६३ pasteboard चिकटफळा
०६४ phenomenona घटना, विधी
०६५ phosporescence काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण
०६६ pole अग्र
०६७ postulates गृहितके
०६८ potential सामर्थ्य, विभव
०६९ predominate प्रबळ ठरणे, उठून दिसणे
०७० prognostications भाकीत करणे, पूर्वानुमान करणे
०७१ properties गुणधर्म
०७२ RADAR (RAdio Detection And Ranging) प्रारणशोध व पट्टीनिश्चिती
०७३ reasonably accurate तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी
०७४ resistor अवरोधक
०७५ resonable तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी
०७६ rule नियम
०७७ scalpel चाकू, सुरी, खरडणे
०७८ sceptical साशंक
०७९ seal मोहोरबंद करणे
०८० secured सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त
०८१ series क्रमवारी
०८२ shape आकार
०८३ size आकारमान
०८४ solid state घनावस्था
०८५ speck लहान परिमाण, डाग
०८६ spring तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक
०८७ stepdown transformer अवरोहित्र
०८८ stepup transformer आरोहित्र
०८९ sublimation संप्लवन
०९० substance पदार्थ
०९१ suction pump शोषक्षेपक
०९२ suitable सुयोग्य, सोयीस्कर
०९३ theory सिद्धांत
०९४ transformer रोहित्र
०९५ transistor प्रवाह-परिवर्तक
०९६ transit बदल, परिवर्तन, प्रवास
०९७ transmutation परस्परस्वभावांतरण
०९८ UPS-Un-Interrupted-Power supply अखंड शक्तिस्त्रोत
०९९ vacuum पोकळी
१०० violent हिंसक, प्रक्षोभक
१०१ viscosity प्रवाहावरोध
१०२ volatile संप्लाव्य


.

३ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

मी आपले विविध ब्लॉग वाचले आणि मला ते आवडले. आपल्या या संशोधनाचे कौतुक वाटते. आपला इ-मेल आय. डी. कळवावा.
मंगेश नाबर.

mannab म्हणाले...

प्रिय नरेंद्रराव यांस,
सप्रेम नमस्कार.
मला conformity या शब्दाला मराठी प्रतिशब्द हवा आहे. कृपया आपण सुचवावा.
मंगेश नाबर.

शब्दसंवाद म्हणाले...

conformity म्हणजे सारुप्यता!

आता आणखीन काही शब्दांची भर घातली आहे.
आशा आहे की हेही उपयुक्त ठरतील.

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद द्यायचाय? अवश्य द्या.