२००९०२१२

या अनुदिनीचा उद्देश

"शब्दपर्याय" ही अनुदिनी तांत्रिक, वैज्ञानिक, पारिभाषिक, प्रशासकीय, आणि सर्वच प्रकारच्या आधुनिक शास्त्रांकरता इतर भाषांत (विशेषतः इंग्रजीत) प्रचलित झालेल्या, प्रचलित होत असणार्‍या, आणि भविष्यात प्रचलित होणार्‍या शब्दांना मराठीत उचित पर्याय उपलब्ध करून देण्याकरता निर्माण करण्यात आलेली आहे.

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

नमस्कर.
एक उत्तम प्रयास.
गजानन

अभिजित मुळ्ये म्हणाले...

अत्यंत स्तुत्य, अनुसरणीय आणि अनुकरणीय प्रयत्न. मराठी वृत्तपत्रांच्या कार्यालयांत याचा वापर व्हायला हवा, असे वाटते. तसेच, वाचकांना वेगळे प्रतिशब्द सुचवावेसे वाटल्यास त्यासाठी काही सोय प्रत्येक शब्दासमोर करता येऊ शकेल का? तसे केल्यास इंग्रजीतील मराठीत रुळलेल्या शब्दांना अधिक टिकाऊ मराठी प्रतिशब्द मिळू शकतील, असेही वाटते.

अनामित म्हणाले...

सुंदर आणि गरजा पूर्ण करणारा ब्लॉग.

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद द्यायचाय? अवश्य द्या.